UP Election 2022 lucknow sarojini nagar seat rajeshwar singh vrs bjp ticket
UP Election : पती-पत्नीच्या वादात भाजपाची ईडीच्या माजी अधिकाऱ्याला उमेदवारी; टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा केला होत तपास

योगी सरकारमधील महिला व बालविकास मंत्री स्वाती सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

Jitendra-Awhad1
“भाजपाला संपवून टाकण्याचं आवाहन करणारं माझं भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करा, असं आवाहन आव्हाडांनी केलंय.

UP Election: ‘समाजवादी पक्षात गेलेल्या वडिलांविरोधात प्रचार करणार का?,’ भाजपा खासदार संघमित्रा मौर्य म्हणतात…

स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पार्टीत असून संघमित्रा मौर्य या भाजपाच्या खासदार आहेत.

UP Election: काँग्रेसला मोठा झटका; स्टार प्रचारक आरपीएन सिंग यांचा राजीनामा, भाजपात करणार प्रवेश

स्टार प्रचारक आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

संबंधित बातम्या