लोकसत्ता विश्लेषण: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने ६० टक्के दलित आणि मागासवर्गीयांना उमेदवारी देण्याचा नेमका अर्थ काय?

चार टप्प्यात एकूण २३१ जागांसाठी मतदान होणार असून भाजपाने १९५ उमेदवार जाहीर केले आहेत.

Indias Tallest Man Dharmendra Pratap Singh, Dharmendra Pratap Singh Joins Samajwadi Party, SP, UP Election, UP Assembly Election,
भारतातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंग यांचा समाजवादी पक्षात प्रवेश, म्हणाले, “माझ्या उंचीमुळे…”

धर्मेंद्र प्रताप सिंग उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून असून त्यांची उंची २.४ मीटर म्हणजेच ८ फूट १ इंच इतकी आहे

9 Photos
…म्हणून वयाच्या १२व्या वर्षी प्रियंका गांधींचं शाळेतून काढलं होतं नाव; राहुल गांधींनाही नव्हतं पाठवलं शाळेत

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी लहानपणी शाळेत गेले होते, पण नंतर दोघांचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले.

UP Election: मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांचा ‘यु टर्न’; म्हणाल्या….

सर्वच राजकीय पक्ष वास्तव लपवून निवडणुकीच्या वेळी असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रियंका यावेळी म्हणाल्या

UP Election: निवडणूक निकालानंतर काँग्रेस इतर पक्षांशी युती करणार का? प्रियंका गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

समाजवादी पक्ष आणि भाजपा हे दोन्ही पक्ष सारखेच राजकारण करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

India Today CVoter Survey, BJP, NDA, Lok Sabha Election
India Today CVoter Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार; पण भाजपाला बसेल मोठा धक्का, काँग्रेस तर…

India Today – C voter ने केलं सर्वेक्षण, २०१९ लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास भाजपाला नुकसान

UP Election: काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेतील चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या भाजपाच्या वाटेवर

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या भाजपाच्या वाटेवर आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सपाला मोठा धक्का; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश

भाजपाचं अखिलेश यादवांना जशास तसं उत्तर; वहिनी अपर्णा यादव करणार भाजपात प्रवेश

BJP, Ram Satpute, Shivsena, Sanjay Raut, UP Assembly Election
“राऊतांच्या पक्षात आमदार आहेत त्यापेक्षा जास्त दलित खासदार म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेत”

“उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे “

भारतीय किसान युनियन उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार?; नरेश टिकैत यांनी दिलं उत्तर, म्हणाले….

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी त्यांची संघटना विधानसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देईल?, यासंदर्भात घोषणा केली आहे.

UP mein ka baa
Viral Video : “युपी में का बा?” रवी किशनच्या गाण्यावर भोजपुरी गायिकेचा हल्लाबोल

रवी किशन यांच्या ‘यूपी में सब बा’ या गाण्यावर एका भोजपुरी गायिकेने ‘यूपी में का बा?’ असं म्हणत योगी सरकारवर…

संबंधित बातम्या