Exit Poll
विश्लेषण: Exit Poll म्हणजे काय? त्याचा अंदाज कसा व्यक्त केला जातो? ओपिनियन पोल कशाला म्हणतात?

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांचा कौल काय लागणार हे १० मार्चला स्पष्ट होईलच पण या निमित्ताने…

एक्झिट पोलवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “खोटे सिद्ध होतील, यापूर्वीही…”

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े

मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप! ; पंजाबमध्ये सत्तांतर, उत्तराखंड, गोव्यात त्रिशंकू स्थिती, मणिपूरचा सत्ताधाऱ्यांकडेच कल

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजप सत्ता राखेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आह़े 

UP Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशच्या एग्झिट पोलमध्ये भाजपा २५० पार; जाणून घ्या काय आहे सपाची स्थिती

UP Election Exit Poll Result 2022 : उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी मतदान पार पडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला…

pm narendra modi varanasi constituency up election 2022
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सातवा टप्पा : साऱ्या नजरा मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघावर!

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: अखिलेश हे आझमगड मतदारसंघातून अडीच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले होते. यामुळेच मोदी यांच्याप्रमाणेच अखिलेश यांना…

sp candidate abbas ansari viral video
Video : “सगळ्यांचा हिशोब होईपर्यंत अधिकाऱ्यांची बदली होणार नाही”, सपाच्या उमेदवाराचं खळबळजनक विधान! व्हिडीओ व्हायरल!

उत्तर प्रदेश निवडणुकीतील उमेदवार अब्बास अन्सारी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

UP election : “ओवेसी को फ्लावर समझा है क्‍या, फ्लावर नही…” ; वारिस पठाण यांचा जाहीरसभेत पुष्पा स्टाईल डायलॉग

मुबारखपुर येथे ‘एमआयएम’च्या प्रचारसभेत बोलत होते ; पाहा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला व्हिडिओ

Uttar Pradesh Elections : सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात, मतदानाचा हक्क बजावल्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले आम्ही ३००….

उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री तथा भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे मदतानाचा हक्क बजावला.

I am bhagwadhari says cm yogi adityanath on dimple yadav comment
UP election : योगी आदित्यनाथांचं भवितव्य ठरवणारं मतदान उद्या ; सहाव्या टप्प्यात ६७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

५७ जागांसाठी मतदान होणार ; अनेक दिग्ग्जांची प्रतिष्ठा लागली पणाला

“उत्तर प्रदेश जिंकणं भाजपासाठी सोपं नाही, कारण…”; प्रवीण तोगडियांचा इशारा

भारताने बचावकार्यात उशीर केल्यामुळेच एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला आहे, असे तोगडिया म्हणाले.

UP Assembly Polls 2022 : अन्सारींचा ‘राजकीय वारसा’ नव्या पिढीला देणारी निवडणूक!

मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत

संबंधित बातम्या