‘आमचा विरोध भाजपला नव्हे, योगींना!’ ; आदित्यनाथ यांच्या राजवटीत आर्थिक नाकेबंदी झाल्याचा नाराज ब्राह्मण नेत्यांचा आरोप उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांशिवाय सरकार बनू शकत नाही’’, असा दावा लल्लन दुबेंनी केला. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत ब्राह्मण १० टक्के आहेत. By महेश सरलष्करMarch 1, 2022 00:41 IST
“भगवी वस्त्रे घालत असल्याचा मला अभिमान”; कपड्याच्या रंगावरून टीका करणाऱ्या सपाला योगींचे प्रत्युत्तर स्वामी विवेकानंदही भगवेच वस्त्र धारण करत होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 11:03 IST
UP Assembly Elections 2022 : ‘भाजपशी काडीमोड घेणाऱ्यांना धडा शिकवा!’ मुस्लिमांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने इथे अन्सारी हे भाजपचे अनधिकृत उमेदवार ठरले आहेत. By महेश सरलष्करFebruary 28, 2022 00:36 IST
UP Election Phase 5 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू ; ६९३ उमेदवार रिंगणात १२ जिल्ह्यांमधील ६१ जागांसाठी मतदान होत आहे ; सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.०२ टक्के मतदान झाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 11:17 IST
उत्तर प्रदेश-२ : ‘यादवांना गावाबाहेर ठेवा, मग आत या’ ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे. By महेश सरलष्करFebruary 27, 2022 00:04 IST
१०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् लाखो लीटर दारु जप्त; निवडणुका असणाऱ्या राज्यांमधील धक्कादायक वास्तव निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची रोकड, ड्रग्ज आणि दारू जप्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीत या गोष्टींचा मोठ्या… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 16:01 IST
उत्तर प्रदेश-१ : भाजपच्या फलकावरून योगी लुप्त ! मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात. By महेश सरलष्करFebruary 26, 2022 00:22 IST
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान पाचवा टप्पा, अयोध्येचा राम भाजपाला पावणार का ? पाच वर्षांपूर्वी याच भागातील ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यामुळेच पाचवा टप्पाही भाजपासाठी महत्त्वाचा आहे. By संतोष प्रधानFebruary 25, 2022 12:56 IST
UP Election: “अमित शाहांचा मुलगा दुबईत कोटींची कमाई करणार आणि उत्तर प्रदेशचा तरुण ‘शेण’ विकणार” उत्तर प्रदेशचे तरुण पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला शेण विकण्याच्या लायकीचे समजतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 17:43 IST
“अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते”, गोरखपूरमधील प्रचारसभेत संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं ‘नातं’! यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 16:55 IST
UP Election: अखिलेश यादवांनी बुद्धाची मुर्ती घेण्यास दिला नकार?; व्हिडीओ व्हायरल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला संताप, म्हणाले, “दलितांचा अपमान…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 11:55 IST
उत्तर प्रदेशात ६० टक्के मतदानचौथ्या टप्प्यात ; ५९ मतदारसंघांमध्ये मतदान २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५९ मतदारसंघांपैकी ५१ मतदासंघांवर भाजपने वर्चस्व मिळवले होते. By पीटीआयUpdated: February 24, 2022 02:51 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Horoscope Today: विशाखा नक्षत्रात १२ पैकी कोणत्या राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर कोणाला मिळेल प्रेमाची साथ
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…