Mani Shankar Aiyar: “मनमोहन सिंग यांच्याऐवजी प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केले असते तर…”, मणिशंकर अय्यर यांचा गौप्यस्फोट Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गांधी कुटुंबाचे अनुभव आणि २०१४ मध्ये सत्ता जाण्याआधी नेमके काय झाले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 26, 2024 23:11 IST
पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास? भारतात हे आघाडीचे राजकारण कधीपासून सुरु झाले आणि त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिला आहे ते पाहूयात. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 18, 2024 18:15 IST
गरिबी कोणी कमी केली? ‘यूपीए’ने की भाजपने? प्रीमियम स्टोरी … याचे आकड्यांमधून मिळणारे उत्तर भले काहीजणांना रुचणार नाही, पण एक मात्र नक्की की भाजपच्या धोरणांचा भर आता लोकांच्या खिशातील… By लोकसत्ता टीमUpdated: January 10, 2024 08:50 IST
“कितीही कपडे बदला, पूर्वीच्या कर्मातून…”, योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांच्या ‘इंडिया’वर हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरोधी पक्षांवर जोरदार टीका. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 31, 2023 18:39 IST
‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले? सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी २६ विरोधी पक्ष एकत्र आले असून, त्यांनी आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे.… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: July 20, 2023 18:57 IST
लालकिल्ला : सत्ता भाजपची, पण मक्तेदारीला चाप? सर्वेक्षणानुसार भाजपसह ‘एनडीए’चे संख्याबळ ३०७ असेल. ‘एनडीए’मध्ये फक्त भाजपची ताकद उरलेली असेल. By महेश सरलष्करJanuary 30, 2023 03:59 IST
Presidential Election 2022 Updates : काँग्रेस आमदाराचं द्रौपदी मुर्मू यांना मतदान? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण India President Elections 2022 News Updates: २१ जुलैला मतमोजणी होईल, तर २५ जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 17:49 IST
कोण आहेत एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु? प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 18:38 IST
१८ जुलैला होणार देशाच्या पुढील राष्ट्रपतींची निवड, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 12:26 IST
हॅशटॅग राजकारण: तेजस्वी यादव यांचा टोमणा, लालू घाबरूच शकत नाहीत सीबीआयने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2022 10:21 IST
युपीएचं अध्यक्षपद घेणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “मी नेतृत्व करण्याची…” गेल्या काही दिवसांपासून शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष होण्यासंबंधी चर्चा रंगली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 3, 2022 10:22 IST
शरद पवार UPA चे अध्यक्ष?; राष्ट्रवादी काँग्रेसकडून आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “काँग्रेसचं अस्तित्व…” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत, चर्चांना उधाण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 12:48 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा अपमान? केली मागच्या रांगेत जाण्याची सूचना; VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?