‘यूपीए’चा पाठिंबा द्रमुककडून मागे

श्रीलंकेतील तामिळ नागरिकांशी सहानुभूती दर्शविण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीतील (यूपीए) मुख्य घटकपक्ष द्रमुकनेही मंगळवारी पाठिंबा काढून घेतल्यामुळे आधीच अल्पमतात…

यूपीएबरोबर काडीमोड घेतल्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांचे राजीनामे

द्रविड मुन्नेत्र कळघमने केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर बुधवारी त्या पक्षाच्या पाच मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे…

यूपीए सरकारकडे संसदेत बहुमत – चिदंबरम यांचा दावा

द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी केंद्र सरकारपुढे ठेवलेल्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करण्यात येत असून, सध्या तरी सत्ताधारी यूपीए…

द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढला; फेरविचारासाठी २१ मार्चची डेडलाईन

द्रमुकचे सर्व मंत्री मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत, असे करुणानिधी यांनी सांगितले.

यूपीए सरकार खाली खेचण्याची करुणानिधी यांची धमकी

श्रीलंकेतील तामिळींच्या मुद्दय़ावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात अमेरिकेने दाखल केलेल्या ठरावास भारताने योग्य दुरुस्त्या न सुचविल्यास केंद्रातील सत्तारूढ यूपीएचे सरकार…

दबावाचे राजकारण की बदलती भूमिका?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळावर लढण्याचा दिलेला इशारा किंवा अन्य नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेली भूमिका ही दबावाच्या राजकारणाचाच भाग…

मोदी रालोआचे नवे विकासपुरुष?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या नेत्यांची नावे पाहता, ही भविष्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नांदी आहे की…

दुहेरी सत्ताकेंद्राची पद्धत पुढील काळात योग्य ठरणार नाही- झोया हसन

दुहेरी सत्ताकेंद्र असलेले प्रारूप यूपीए-१च्या कारकीर्दीत चालेल, पण भविष्यकाळात प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख व राजकीय सत्ता यांचे विभाजन ही प्रशासनाची योग्य…

बढतीतील आरक्षणावरून केंद्रातील यूपीएची कोंडी

सरकारी नोकऱ्यांतील बढतीमध्ये अनुसुचित जाती/ जमातीच्या कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावरून केंद्रातील यूपीए आघाडी सरकारची नव्याने कोंडी झाली आहे.

वेलकम ‘एफडीआय’; लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजुरी

किराणा क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला आज (शुक्रवार) राज्यसभेतही मंजूरी मिळाली. मतदानाच्या सुरूवातील समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केल्यामुळे…

‘एफडीआय’ लढाई लोकसभेत यूपीएने जिंकली!

किराणा व्यापारात ५१ टक्क्यांच्या थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या मनमोहन सिंग सरकारच्या निर्णयावर बुधवारी लोकसभेत अपेक्षेप्रमाणे शिक्कामोर्तब झाले. एफडीआयच्या विरोधात…

संबंधित बातम्या