Page 3 of उपक्रम News
घरोघरी फिरून लोकांच्या घरची उरलेली औषधं गोळा करून ती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे ओंकारनाथ आता मेडिसीन बाबा म्हणूनच ओळखले जायला…
जेजे इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टच्या विद्यार्थ्यांनी ‘अक्षर घटने’चा एक अभिनव प्रयोग केला. या अक्षर घटनेमध्ये मुंबईतील रचना संसद आणि रहेजा…
शिवचरित्राचा जागर आजवर लेखक, कवी, गायक, शाहीर, चित्रकार अशा हरतऱ्हेच्या कलाकारांनी केलेला असला तरी त्याची मोहिनी कमी झालेली नाही. ‘शिवरुद्राचे…
रत्नागिरीत नुकताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त साकार झाला एक भव्य-दिव्य म्युरल पेंटिग प्रकल्प. त्यात…
१) ग्राहक ‘लोकसत्ता’च्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधून मालाची/ वस्तूची खरेदी करतात, म्हणजेच कॉन्टेस्टच्या तीन आठवडय़ांच्या कालावधीत जोडलेल्या सूचीनुसार नोंद केलेली शॉप्स…
मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ३१ जानेवारी व रविवार…
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या एकांकिका स्पर्धाना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त-
दर वर्षी बाल दिन उत्साहने साजरा होतोच. पण या वर्षी १४ नोव्हेंबर १४ असं औचित्य साधून बालदिन वेगळ्या पद्धतीने साजरा…
तुमच्या लाडक्या कृष्णराजाचे फोटो आम्हाला loksatta.express@gmail.com या ई-मेलवर २० ऑगस्टपर्यंत पाठवा.
दहावी किंवा बारावीनंतर काय या गोंधळातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण व करिअरचा योग्य मार्ग निवडता यावा यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’…