मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन)- एखाद्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या भौगोलिक मतदारसंघाची सीमा मर्यादित वा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना होय.
कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता, त्यासंबंधी माहिती मिळविणे म्हणजे दूरसंवेदन. आपण जेव्हा एखाद्या कॅमेऱ्याने फोटो घेतो तेव्हा…