उरण News
एक विकसनशील मतदारसंघ म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात खेळाच्या मैदानाचा अभाव आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि देशातील मोठ्या मच्छीमार बंदराला जोडणाऱ्या उरण ते करंजा मार्गाची दुरवस्था झाली आहे.
तालुक्यातील भातशेतीची कापणी आणि मळणी सुरू असून त्याचवेळी जंगल परिसरातून याच शेतीवर रानडुकरे हल्ला करून शेतीची नासधूस करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून हवा प्रदूषणात उरणची देशभरात अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील वाढते हवा प्रदूषण, तापमान…
हा कालावधी परदेशी स्थलांतरित पक्षी येण्याचा आहे. पाणथळी कोरड्या झाल्याने पक्षी संख्या ही घटण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दुपारी हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार गेल्याने प्रदूषणात उरण शहर देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर गणले गेले.
सिडकोकडून वसविण्यात येणाऱ्या पुष्पकनगर व द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनतळ व ढाबे सुरू आहेत. याकडे सिडकोचे सातत्याने दुर्लक्ष…
बोकडवीरा पोलीस चौकी ते कोट नाकादरम्यानच्या १६०० मीटर लांबीच्या उरण-पनवेल मार्गाचे रुंदीकरण होणार आहे.
ही विधानसभा निवडणुकही २०१९ प्रमाणेच भाजपा, शिवसेना(ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिरंगी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना…
सुपीक जमिनीवर महायुतीविरोधात रान पेटविण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याने बालदी यांचे समर्थक सध्या खुशीत आहेत.
उरण, पनवेल व पेण तालुक्यातील ४५ गावातील ३० हजार एकर जमिनीवर महामुंबई सेझ प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह…
गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात…