Page 10 of उरण News
मंगळवारी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य मिळविले आहे.
मुंबईतील घाटकोपरच्या फलक अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर शासनाने आदेश देताच सिडकोने उरण-पनवेलमधील २५ पेक्षा अधिक बेकायदा फलक हटविण्यास सुरुवात केली आहे.
रण- पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानका नजीक एका चारचाकीसह, रिक्षा आणि दोन दुचाकी आशा चार वाहनांचा एकत्रित अपघात झाला आहे.
पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आवक घटल्याने सुक्या मासळीचे दर वाढू लागले आहेत.…
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा…
ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग तिथे विश्वास आणि विजय हा निश्चितच असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
उंची रोधकामुळे उरण-पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बससेवा मागील तीन वर्षांपासून बंद आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा देत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जोगवा…
उरण हे सर्वात लहान शहर आहे. मात्र मागील ४० वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्याोगिक विकास वाढला आहे.
संतप्त झालेल्या पालक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
उरणच्या निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.