Page 11 of उरण News

मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या उरणमध्ये भाजपची मते वाढली असली तरी येथे महाविकास आघाडीची एकत्रित ताकदीचा सामना या पक्षाला करावा…

ऑगस्टमध्ये उरण ओएनजीसी प्रकल्पातून झालेल्या प्रचंड तेलगळतीमुळे येथील शेतकरी आणि मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी प्रशासनाने १ कोटी २३ लाख ८० हजार…

या वर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी भातपिकाच्या पेरण्या केल्या आहेत.

घाटकोपर येथील अनधिकृत फलकाच्या दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली आणि राज्यात सर्वत्र अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू झाली आहे. मात्र सिडकोच्या…

सागरी अटलसेतूवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना थांबण्यासाठी निवारा शेड आणि गस्तीला वाहन देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती.

पावसाळी काळात प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जाहीर केला असून तीन गावे दरडग्रस्त तर १५ गावांना अतिवृष्टीमुळे पुराचा धोका आहे.

मंगळवारी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य मिळविले आहे.

मुंबईतील घाटकोपरच्या फलक अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर शासनाने आदेश देताच सिडकोने उरण-पनवेलमधील २५ पेक्षा अधिक बेकायदा फलक हटविण्यास सुरुवात केली आहे.

रण- पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानका नजीक एका चारचाकीसह, रिक्षा आणि दोन दुचाकी आशा चार वाहनांचा एकत्रित अपघात झाला आहे.

पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आवक घटल्याने सुक्या मासळीचे दर वाढू लागले आहेत.…

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा…

ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग तिथे विश्वास आणि विजय हा निश्चितच असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.