Page 13 of उरण News
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्याने शासकीय आस्थापनांनी शहरातील बेकायदा फलकांवर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरांत जोरदार कारवाई करत दंडही…
उरण परिसरातील सकस आहार आणि पोषक वातावरणामुळे येणाऱ्या पर्यटक पक्षांमधील फ्लेमिंगो पक्षी हा सर्वांचाच आकर्षणाचा भाग ठरला आहे.
नवी मुंबई बाधित भूमिपुत्रांनी सोमवारी थेट मुंबई गाठत शासनाला आपल्या मागण्यांसाठी साकडे घालत आझाद मैदानात एल्गार केला.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने बळ मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) मार्फत उरण पेण व पनवेल तालुक्यातील १२४ गावात तिसरी मुंबई उभी करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला…
शेकडो वर्षांपासून जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त बम…बम… भोलेच्या जोरदार घोषणा देत येतात. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांनी…
जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे.
सुरक्षा यंत्रणांनी संरक्षण संशोधन आणि संस्थेमार्फत (डीआरडीओ) या जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची तपासणी केली.
नवी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने कोणतीही पूर्व सूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवन रेखा ठरलेली एनएमएमटी बस सेवा व्यवस्थापनाने…
बोरी स्मशानभूमीत गॅसवर आधारित शवदहिनीचे काम पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात शवदाहिनी सुरू होणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेने दिली…
पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी देण्याची घोषणा उरणमधील एका कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती.
उरण राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते शुक्रवारी पिरकोन येथील आयोजित कार्यक्रमात उरण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन…