Page 17 of उरण News

villagers protest against indian oil company
आयओटीएल विरोधात धुतुम ग्रामस्थांचे प्रवेशद्वार बंद आंदोलन; नोकरी देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची मागणी

धुतुम मधील ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी  केलेल्या आमरण उपोषणा नंतर कंपनी व्यवस्थापनाने ५ जानेवारीला पाच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे मान्य केले होते.

Proposal for a new Tehsildar office of Uran demand for funds of 53 crores from the government
उरणच्या नव्या तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव, ५३ कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी

राज्यातील औद्याोगिक व वाढत्या नागरीकरणाचा तालुका असलेल्या उरणच्या नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी ५३ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

uran news in marathi, water crisis at gharapuri island
उरण : जागतिक पर्यटनस्थळ घारापुरी टंचाईग्रस्त, बेटावर बोटीने पाणीपुरवठ्याची मागणी

युनोस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या घारापुरी बेटावर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाने डिसेंबरमध्येच तळ गाठला आहे.

Due to scarcity of water in Karanja Kondhari villagers will protest uran
करंजा-कोंढरीमध्ये २५ दिवसांतून एकदाच पाणी; ग्रामस्थांमध्ये संताप, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या करंजा-कोंढरी येथील अनेक वस्त्यांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून २५ दिवसांतून एकदा पाणी…

tourists in Gharapuri
नववर्ष स्वागतानिमित्त घारापुरीत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतून घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो देशी-परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.

New notification of CIDCO
उरणच्या पश्चिम विभागातील सर्व जमिनी संपादनासाठी सिडकोची पुन्हा नवीन अधिसूचना

सिडकोच्या पहिल्या अधिसूचनेला यापूर्वीच शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही सिडकोने नव्याने अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये वाढीव सर्व्हे नंबर…

Uran pensioners park encroachment
उरणचं पेन्शनर्स पार्क उरलं केवळ फलका पुरते, अतिक्रमणामुळे पाय ठेवायलाही जागा नाही

नगरपरिषदेने उरण-मोरा मार्गावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी पेन्शनर्स पार्क तयार केलं होतं. मात्र सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून…

CCTV Uran city
उरण : शहरावर आता सीसीटीव्हीची नजर, महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास वॉच

उरण शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार असून त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहेत.

New Year in Uran
उरणमध्ये नववर्षानिमित्त चोख बंदोबस्त

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील हॉटेल तसेच उरण परिसरातील फार्महाऊस फुल्ल…

prices dried fish Uran area
उरण परिसरात सुक्या मासळीच्या दरांत वाढ

थंडीच्या मोसमामुळे सुक्या मासळीची आवक घटल्याने व मागणीत वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचं अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे…

Waiting for employment first JNPA SEZ JNPA information employment in the next four years
पहिल्या जेएनपीए सेझमध्ये रोजगाराची प्रतीक्षाच? पुढील चार वर्षांत रोजगार मिळणार असल्याची जेएनपीएची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.