Page 18 of उरण News
हा नामविस्तार करताना यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
मात्र सिडको याकडे दुर्लक्ष करत असल्याने सिडकोने या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत.
सागर अडतराव या उरणच्या बोरी येथे राहणाऱ्या बुद्धिमान मुलाने नेदरलँड मधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळविली आहे.
भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात. मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत.
११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली.
समुद्र व खाडी किनाऱ्यावर पक्षी आपल्या खाद्याच्या शोधात हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात.
द्रोणागिरीच्या उत्खननामुळे उरणमधील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तो थांबविण्यासाठी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एक हजार वस्तीवर मृत्यूच्या दरडीचे सावट आल्यानंतर…
सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मात्र अनेक वर्षे टंचाईग्रस्त म्हणून गणल्या जाणाऱ्या चाणजेमधील जलजीवन मिशनची पाणीपुरवठा योजना वर्षभरापासून रखडली आहे.
जासई ते गव्हाण मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी २००५ ला संपादीत करण्यात आल्या आहेत.
उरण – खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी काँग्रेसने गाजर दाखवा आंदोलन केले.