Page 20 of उरण News

sea tide in uran, mora mumbai water travel
उरण : समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा – मुंबई जलप्रवासात खंड, काही तासांसाठी प्रवास ठप्प होणार

भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात. मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे.

stray dogs in uran, stray dogs increased in uran
उरण शहरात भटक्या श्वानांची दहशत वाढू लागली, घोळक्याने लोकांवर करतात हल्ला

शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत.

uran jnpa sez, 104 acre plots, plots allotment after an auction
जेएनपीए सेझच्या भूखंड लिलावांना उत्तम प्रतिसाद, १०४ एकर भूखंडांचे वाटप

११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली.

revenue employees, vigilance, Dronagiri, illegal excavation
उरण : द्रोणागिरी पोखरणीला चाप बसणार, महसूल कर्मचाऱ्यांचा २४ तास जागता पहारा

द्रोणागिरीच्या उत्खननामुळे उरणमधील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तो थांबविण्यासाठी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एक हजार वस्तीवर मृत्यूच्या दरडीचे सावट आल्यानंतर…

incomplete mission of jal jeevan in Chanje work of two years deadline has been stalled for year
उरण : चाणजेमधील जलजीवनचे अपूर्ण ‘मिशन’, दोन वर्षे मुदतीचे काम वर्षभरापासून रखडले

सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मात्र अनेक वर्षे टंचाईग्रस्त म्हणून गणल्या जाणाऱ्या चाणजेमधील जलजीवन मिशनची पाणीपुरवठा योजना वर्षभरापासून रखडली आहे.

cidco given letter of intent to farmers, jasai farmers latest news, 12.5 percent plot to farmers of jasai
उरण : जासईच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप, गव्हाण स्थानकांच्या कामाचा मार्ग मोकळा

जासई ते गव्हाण मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी २००५ ला संपादीत करण्यात आल्या आहेत.

boy swim Dharamtar to Karanja
उरण : ५ तास १३ मिनिटांत पोहून पार केले धरमतर ते करंजा १८ किमी अंतर, १० वर्षीय मयंकचे यश

करंजा येथील दहा वर्षीय मयंकने धरमतर ते करंजा हे १८ किलोमीटर समुद्री अंतर ५ तास १३ मिनिटांत यशस्वीरीत्या पोहून पार…