Page 21 of उरण News
एन आय हायस्कुल उरण येथे हे प्रदर्शन रविवार पर्यत असणार आहे.
दिवाळीचे आणखी तीन दिवस उरले असून या काळात दिवसरात्र फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पिरवाडीला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मेरिटाईम बोर्डाकडून तयार करण्यात येणार आहे.
उलवे भागात जागोजागी लागलेल्या कर वसुलीच्या फलकांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारीच्या एका फेरीसाठी ३ ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च येतो.
या पावसाचा परिणाम पावसाळ्यानंतर पेरण्या करण्यात आलेल्या इतर पिकांवरही झाला आहे.
मोरा बंदरात गळाने मासे पकडणाऱ्या मासेमाराला किळशी(सापा सारख्या दिसणारा मासा)तब्बल दहा फूट लांबीचा मासा आढळला आहे.
दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी परंपरेने पायाखाली प्रतिकात्मक नरकासून चिरडण्याची प्रथा आहे. त्यासाठी लागणारे मस्क मेलन (चिराट)हे फळ ही महागले आहे.
सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले.
उरणकरांना पुन्हा एकदा लोकल सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
कचऱ्याच्या ढिगाना आगी लावून उरणच्या वेशीवर धुरांडे निर्माण केले जात आहेत.