Page 22 of उरण News

चिरनेर गावातील शेतावरील ओढ्या नाल्यांच्या परिसरात दोन वनराई बंधारे बांधण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत.

२०१८ ला मंजूर झालेल्या मोरा (उरण) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानच्या रो रो सेवेचे काम निधी अभावी रखडले आहे.

सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे.

खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी नसल्याने ते पूर्ण होऊ शकलेले नाही.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उरण तालुक्यातील जमीन शासन विविध प्रकल्पासाठी सक्तीने संपादीत करू लागली आहे.

धुतुममधील भूमिपुत्रांना इंडियन ऑईल कंपनीत रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी उपोषण सुरू केले.

रांगोळी प्रदर्शनात रांगोळीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात उगवलेल्या गवत कापून न काढता त्याला भरदिवसा आगी लावण्यात येत आहेत.

एन आय हायस्कुल उरण येथे हे प्रदर्शन रविवार पर्यत असणार आहे.

दिवाळीचे आणखी तीन दिवस उरले असून या काळात दिवसरात्र फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पिरवाडीला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मेरिटाईम बोर्डाकडून तयार करण्यात येणार आहे.