Page 24 of उरण News

उरण मधील जलस्तोत्र वाढविण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते मात्र त्याची आजही प्रतीक्षा आहे

जेएनपीटी बंदर,द्रोणागिरी आणि उरण मधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत.

उरण तालुक्यात खेळाडूंना हक्काचे मैदान नसल्याने येथील खेळाडूंना धोकादायक रस्ते आणि अनेक प्रकारचे प्राणी व गवत असलेल्या जंगल परिसरात सकाळ…

आपल्या मागणीसाठी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सिडको आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांना चौथ्यांदा रद्द केलेली बैठक घ्यावी लागली.

सोमवारी सायंकाळी ४ ते ७ अशी चार तास पुलावर कोंडी झाल्याने शेकडो प्रवाशांना या कोंडीत अडकून पडावे लागले होते.

जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये-जा होत आहे.

निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी आणखी किती वर्षे वाट पहायची असा संतप्त सवाल आता प्रकल्पग्रस्तांकडून केला जात आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता ऐनवेळी जेएनपीटी कामगार वसाहती नजीक एनएमएमटी बस नादुरुस्त झाली. त्यामुळे नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी नवी मुंबईत…

उरण मोरा मार्गावरील बोरी परिसरातील भंगाराच्या गोदमाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता आग लागली आहे. या परिसरात नागरी वस्तीलाही या आगीचा…

सिडकोने २००८ मध्ये जासईत दिवसाला पाच मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारला होता. सध्या हा प्रकल्पच कचऱ्याच्या विळख्यात…

मागील वर्षभरापासून उरणच्या वायु प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी उरण हे देशातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे.

उरणच्या चिटफंड घोटाळ्याचे प्रतिबिंब मुलांनी सादर केल्याने पुन्हा एकदा या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.