Page 25 of उरण News
मानव जात एक आहे, तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेद का ? असा सवाल शुक्रवारी उरणच्या जेएनपीटी…
या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी ऑगस्टमध्ये उरण खारकोपर रेल्वे मार्ग उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच…
या संकटाला समुद्रातील कमी होणारी मासळींची संख्या कारणीभूत ठरू लागली आहे.
खोपटे परिसरात जाणाऱ्या वाहनांना रस्ता दिसत नसल्याने त्याचप्रमाणे ही वाहने वळणावर उभी करण्यात आली असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
नागाव, केगाव आणि चाणजे यांसारख्या हिरव्या पट्ट्यातील जागांच्या खरेदीसाठी विकासक आणि दलालांचे समूह शेतकऱ्यांकडे जोडे झिजवू लागल्याचे चित्र गेल्या काही…
भात लागवडी नंतर सप्टेंबर महिन्यात पावसाच्या सरी या कोसळू लागल्याने भात पिक जोमाने वाढू लागले आहे.
रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने दरवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यापासून पाणी कपातीचे नियोजन करावे लागणार असल्याचे संकेत एमआयडीसी ने…
उरण तालुक्यातील जमीनी या अधिक किंमतीच्या होणार आहेत. त्यामुळे त्या राखून स्वतःची मालकी हक्क ठेवून आपलं अस्तित्व अबाधित ठेवा असे…
उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
भारताचे संविधान आणि त्याची उद्देशिकेचे ही जाहीर वाचन करण्यात आले. यातून नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले.
निसर्गातील महत्वाचा घटक आणि परागीभवन प्रक्रियेतील निर्णयाक भूमिका नजभावणाऱ्या फुलपाखरा बाबत जनजागरण करण्यात आले.