Page 26 of उरण News

uran crude oil leak from ongc project
उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातून क्रूड (स्लज) तेलाची गळती, उग्रवासाने नागरिक त्रस्त, शेती आणि समुद्र किनाऱ्यावरील जीवनाला धोका

ओएनजीसी प्रकल्पामधून अशा प्रकारे अनेकदा तेल गळती झाली असून, घडलेल्या घटनांमधून आजवर पाच जणांचा जीव गेला आहे.

Rain started occasion Dahi Handi Uran Thursday morning
उरण मध्ये गुरुवारी पावसाला सुरुवात, जोर मात्र कमीच; नागरिकांची अनेक दिवसांच्या उकाड्यापासून सुटका

अनेक दिवस गायब झालेला पाऊस गोपालकाल्याच्या दिवशी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

in uran street lights off on 3 cidco railway bridges
सिडकोच्या उरणमधील तिन्ही रेल्वे पुलांवर विजेचा लपंडाव, प्रवाशांचा अंधारातून धोकादायक प्रवास

सिडकोने उरण तालुक्यात बोकडवीरा ते नवीन शेवा व फुंडे विद्यालय ते नवघर असे तीन रेल्वे उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र या…

Mora Police Station, Incomplete Construction From 5 years
सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण अशा मोरा पोलीस ठाण्याच्या इमारतीला निधी मिळेना; पाच वर्षांपासून इमारत अपूर्णच

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संवेदनशील उरण सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या मोरा पोलीस ठाण्यासाठी उरण शहरात नवीन इमारत उभारली जात…

E-filing system
उरण न्यायालयात ई-फाईलींग प्रणाली सुरू, केंद्राचे उद्घाटन

उरण न्यायालयात सोमवारी ई- फाईलिंग सुविधा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना व निर्देशानुसार रायगड जिल्हा व इतर…

Uran to Alibag waterway
उरण ते अलिबाग दुचाकीवर जलमार्गाने प्रवास, ३० ते ४० किलोमीटर रस्ते प्रवासापासून सुटका

करंजा ते रेवस या पारंपरिक जलमार्गाने बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपायात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

farmers warned government protest fair compensation affected Virar-Alibag Corridor
विरार- अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, शेतकऱ्यांचा इशारा

या मागणीचा पुनरुच्चार करीत शुक्रवारी उरण मधील विरार – अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी दत्तात्रय नवले यांची भेट घेतली.

traffic jam on dastan to chirle bridge
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरू केलेल्या उड्डाणपुलावर कोंडीचा सामना, रोजच्या कोंडीने प्रवासी त्रस्त

उरण – पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या दास्तान ते चिर्ले दरम्यान रेल्वे मार्गामुळे सततच्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी या…

navi mumbai uran garbage on road
उरणमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा, ग्रामपंचायतीचा रस्त्यावर कचरा; रस्त्यावरील वाढत्या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

work of gavhan railway station at uran
उरण : खारकोपर लोकलवरील गव्हाण स्थानक अपूर्णच; काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागणार

उरण ते खारकोपर लोकल सेवा सुरू होण्याची उत्सुकता वाढलेली असतानाच उरणच्या प्रवासी व नागरिकांची ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी,…