उरण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत ८०५ कुटुंब बाधित बुधवारच्या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. 1 year agoJuly 20, 2023
उरण: चिरनेर गावाला पुराचा फटका, ३५० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले गावातील नैसर्गिक नाले व प्रवाह बंद केल्याने दरवर्षी चिरनेर मध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे. 1 year agoJuly 19, 2023