Page 34 of उरण News

अनेक ठिकाणी या रस्त्यावर खडीचे उंचवटे निर्माण झाल्याने वाहनांना खड्डे आणि उंचवटे यांचा सामना करीत धोकादायक स्थितीत वाहन हकावे लागत…

अतिवृष्टी व खवळलेल्या समुद्रामुळे मागील बारा दिवसापासून बंद असलेली उरण ते मुंबई दरम्यानची जलसेवा शनिवारी दुपारी (२ वाजल्या पासून) सुरु…

हवामान विभागाने समुद्रात खराब हवामान व अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे. त्यासाठी जलवाहतुकीला इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. त्यामुळे उरणमधील…

शहरालगतच्या डाऊर नगर मध्ये दरड कोसळल्या नंतर येथील दगड व धोकादायक माती शनिवारी हटविण्यात आली आहे.

उरण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे उरण मधील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते.

या घटनेची उरणच्या तहसीलदारानी पाहणी केली असून सुरक्षेच्या कारणास्तव येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत.

बुधवारच्या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.

गावातील नैसर्गिक नाले व प्रवाह बंद केल्याने दरवर्षी चिरनेर मध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे.