Page 4 of उरण News

सिडकोच्या माध्यमातून विकसित होणारे उरण आणि पनवेल हे दोन्ही तालुके मुळात नवी मुंबईच्या विस्तार आणि विकासाचाच एक भाग आहेत.

मार्च महिन्यात कोकण भवन येथील कोकण नगररचना विभागाकडे शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात २५ हजार हरकती व सूचना नोंदविल्या होत्या.

रेल्वे विभागाकडून रांजणपाडा स्थानकाच्या नाम फलकात बदल करण्यात आला असून आता या स्थानकावर शेमटीखार असे फलक बसविण्यात आले आहेत.

खोपटा पूल ते कोप्रोली मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न आता लवकरच दूर होणार आहे.

करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे

उरणच्या करंजा बंदरात पकडण्यात आलेल्या शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे यांच्या दरात वाढ झाली आहे.

सिडकोच्या नैनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या घरांचे काय होणार, नवीन सरकार सूचना घेणार का असा सवाल शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

अटल सेतू व उरण ते नेरुळ लोकलमुळे मोरा – मुंबई जलवाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.

सिडकोच्या द्रोणागिरी ते पागोटे या सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती मे २०२४ मध्ये करण्यात आली…

शेतशिवारातील जमिनीत रब्बी हंगामातील कडधान्य पिकांना जितका हवा तितका ओलावा असल्याने या भागातील शेतशिवारातील कडधान्य पिके मोठ्या जोमाने बहरतात.

नवी मुंबई विमानतळ बाधितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी सिडको कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण झाले आहेत.

शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत उरण विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आ. महेश बालदी यांनी पुन्हा एकदा उरणचे रण जिंकले आहे.