Page 7 of उरण News

हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. या स्मारकांची दुरवस्था झाली असून त्यांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे.

लोकल प्रवासाचे १५ ते २० रुपये तिकीट दर आहेत. मात्र त्याच वेळी वाहन उभे करण्यासाठीही तेवढेच पैसे मोजावे लागत आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारीवर निर्णय घेण्याचा रायगड जिल्हा अधिकाऱ्यांना कोणताही अधिकार नसल्याचा दावा करून याप्रकरणी सेझ कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

महिनाभरापासून मच्छीमारांना या कोट्याविना मासेमारी करावी लागत आहे. तर मागील दोन ते तीन महिन्यांचे डिझेलवरील परतावेही थकले आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना अधिकची मागणी वाढली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे सर्व सेझग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे.

पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत.

५०० रुपये विशेष भत्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ३० टक्के व्ही.डी.ए. देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कामगारांच्या हिताच्या आणि…

उरण-पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्या आहेत. मात्र उरणकडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा…

मागील अनेक महिन्यांपासून शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र आहे

शनिवारी व रविवारी दोन दिवस उरणच्या शेती क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसामुळे उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा ते नवघर पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा उरण तालुक्यातील नागरिक आणि प्रवाशांना त्रास…