Page 8 of उरण News

Uran Yashashree Shinde Murder Case Latest Updates in Marathi
Yashashree Shinde Murder Case : यशश्री शिंदेची हत्या दाऊद शेखने कशी केली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम प्रीमियम स्टोरी

Yashashree Shinde Murder Case Updates : नवी मुंबई पोलिसांनी सांगितला हत्येचा घटनाक्रम, २५ जुलैला यशश्री बेपत्ता झाल्यापासून काय काय घडलं?

Daud Shaikh arrested in karnataka
Yashashree Shinde Murder Case : एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? संशयित आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी दिली माहिती! प्रीमियम स्टोरी

Yashashree Shinde Murder Case : २५ जुलै रोजी नेमकं काय घडलं, याचा पोलीस तपास घेत आहेत.

yashashree Shinde Death Body
Navi Mumbai Girl Murder : निर्जनस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके; यशश्री शिंदेचा मृतदेह पोलिसांना कसा सापडला?

Navi Mumbai Girl Murder Update : यशश्री शिंदेचा मृतदेह एका निर्जनस्थळी पोलिसांना सापडला होता.

Uran Murder Case
Navi Mumbai Girl Murder : उरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; पोलीस म्हणाले, “२०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी…”

Uran Navi Mumbai Girl Killed : प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.

Uran yashashree shinde
Navi Mumbai Girl Murder : उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना, एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपीला कर्नाटक सीमेवरून अटक

Uran Navi Mumbai Girl Killed : उरणमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. तरुणीच्या वडिलांनी…

Uran, JNPA port, workers protest, Nhava Sheva Port Workers' Union, wage contract, bonuses, cafeteria allowance, George Committee recommendations, vacant posts, salary demands, project victims,
उरण : धो- धो मुसळधार पावसात जेएनपीए कामगारांचे प्रशासना विरोधात आंदोलन

जेएनपीए बंदरातील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी बंदराच्या प्रशासन भवना समोर धो धो मुसधार पावसात धरणे आंदोलन…

Bhumiputra contract workers, ONGC,
ओएनजीसीतील भूमिपुत्र कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रकल्पग्रस्त नागाव, चाणजे आणि केगाव ग्रामपंचायतींची आक्रमक भूमिका

ओएनजीसी प्रशासनाने दखल घेतली नाही तर ओएनजीसी स्थानीय प्रकल्पग्रस्त कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली आणि नागाव ,केगाव, चाणजे आदी ग्रामपंचायतींच्या पाठिंब्यावर आंदोलन…

fishing uran marathi news
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दर्यात जाण्यास नाखवा सज्ज

दोन महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्याने खवय्यांची ताज्या मासळीची समस्या दूर होणार आहे.

Uran, gale force winds, sea traffic, Mora to Mumbai, Karanja to Revas, JNPT to Bhaucha Dhakka, closed, precautionary measure, heavy rains, passenger traffic, tourist services, inconvenience, loksatta news,
वादळी वाऱ्यामुळे उरणची सागरी मार्गावरील जलसेवा खंडीत, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून उरणला जोडणाऱ्या मोरा- मुंबई, करंजा -रेवस,जेएनपीटी…

Aditya Thackeray, uran, Aditya thackeray in uran, Shiv Sena, Uran, democracy, BJP, Maha vikas Aghadi, local bodies, election integrity, labor laws, unemployment, party unity, protest, latest news, loksatta news,
भाजपा कडून देशाच्या लोकशाही आणि संविधानाला धोका कायम, उरणच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

संविधान आणि लोकशाहीला भाजपा कडून धोका कायम असल्याचे मत मंगळवारी उरणच्या जेएनपीटी येथील मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे…

uran bombil fish marathi news
उरण: आगमनालाच बोंबिलाचा भाव कडाडून दोनशे रुपयांवर! पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचे दर वधारून खिशावर भार

पापलेट, सुरमईवर ताव मारायला सर्वच मासेप्रेमींना आवडत असले तरी हे मासे परवडत नसल्याने सर्वसामान्यांची पावले वळतात ती ‘बॉम्बे डक’ अर्थात…

ताज्या बातम्या