पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची झाडे करपू लागली; कोट्यवधी रुपयांच्या चार हजार नारळाच्या वृक्षांची सुरक्षा ऐरणीवर सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे. By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 14:25 IST
सागरी व खाडी प्रदुषणामुळे छोट्या पारंपारिक मच्छिमारांचा व्यवसाय घटला; ताज्या मासळीचा तुटवडा जाणवू लागल्याने कुटुंबावर उपासमार खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. By जगदीश तांडेलNovember 23, 2023 13:10 IST
उरणचे दिबांच्या नावाचे अभियांत्रिकी महाविद्यालय रखडले; बारा वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी नसल्याने ते पूर्ण होऊ शकलेले नाही. By लोकसत्ता टीमUpdated: November 22, 2023 17:37 IST
उरणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा विकास नक्की कोण करणार शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उरण तालुक्यातील जमीन शासन विविध प्रकल्पासाठी सक्तीने संपादीत करू लागली आहे. By जगदीश तांडेलNovember 21, 2023 17:22 IST
उरण : इंडियन ऑईल विरोधात धुतुममधील भूमिपुत्रांच रोजगाराच्या हक्कासाठी उपोषण सुरू, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही धुतुममधील भूमिपुत्रांना इंडियन ऑईल कंपनीत रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी उपोषण सुरू केले. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 14:33 IST
उरणच्या कलाकारांनी विश्वचषकासाठी दिल्या रांगोळीतून शुभेच्छा रांगोळी प्रदर्शनात रांगोळीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 14:37 IST
उरणमध्ये गवताला आगी सुरू ; गवत कापण्या ऐवजी जाळून नष्ट करण्यास प्राधान्याने हवा प्रदूषणात वाढ पावसाळ्यात उगवलेल्या गवत कापून न काढता त्याला भरदिवसा आगी लावण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 14:11 IST
उरणमध्ये दीपावली निमित्ताने रांगोळी प्रदर्शनातून कलेचे दर्शन… १२ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पर्वणी एन आय हायस्कुल उरण येथे हे प्रदर्शन रविवार पर्यत असणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 14:17 IST
लक्ष्मीपूजन दिवशीच्या फटाक्यांनी वाढविले उरणच्या हवेतील प्रदूषण; पावसाच्या सरीने कमी केलेल्या हवा प्रदूषण पुन्हा वाढले दिवाळीचे आणखी तीन दिवस उरले असून या काळात दिवसरात्र फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 13:06 IST
उरणच्या पिरवाडी किनाऱ्याचा रत्नहार पर्यटकांसाठी सजणार पिरवाडीला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मेरिटाईम बोर्डाकडून तयार करण्यात येणार आहे. By जगदीश तांडेलNovember 12, 2023 13:20 IST
उरण : उलवेकरांवर दुहेरी कराचे ओझे; ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळे रहिवासी संभ्रमात उलवे भागात जागोजागी लागलेल्या कर वसुलीच्या फलकांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 15:41 IST
अवेळी ऊन, वारा आणि पाणी; बदलत्या वातावरणाने मासळीची आणीबाणी मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारीच्या एका फेरीसाठी ३ ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च येतो. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 14:17 IST
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
Dhananjay Deshmukh : वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही वारंवार सांगतोय…”
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”