उरणमध्ये अवेळी पावसाचा भात पिकाला फटका; शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी या पावसाचा परिणाम पावसाळ्यानंतर पेरण्या करण्यात आलेल्या इतर पिकांवरही झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 13:32 IST
उरण: मोरा बंदरात गळाला दहा फूट लांबीचा मासा मोरा बंदरात गळाने मासे पकडणाऱ्या मासेमाराला किळशी(सापा सारख्या दिसणारा मासा)तब्बल दहा फूट लांबीचा मासा आढळला आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 15:05 IST
दिवाळीतील प्रतिकात्मक नरकासूरही महागला; अडीच रुपयांना एक नग दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी परंपरेने पायाखाली प्रतिकात्मक नरकासून चिरडण्याची प्रथा आहे. त्यासाठी लागणारे मस्क मेलन (चिराट)हे फळ ही महागले आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 14:42 IST
द्रोणागिरी मध्ये सिडकोचा घनकचरा प्रकल्प उभा राहणार; सेक्टर ११ आणि ३० मध्ये भूखंड आरक्षित सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 14:28 IST
दोन आमदार तरीही भाजपची हार; ग्रामपंचायत निकालांनी वाढवली चिंता या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले. By जगदीश तांडेलUpdated: November 9, 2023 11:24 IST
उरण- खारकोपर लोकलचा दिवाळी मुहूर्त ही हुकणार? उरणचे प्रवासी पाहताहेत उदघाटनाची वाट उरणकरांना पुन्हा एकदा लोकल सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 12:40 IST
उरण शहराच्या वेशीवर कचऱ्याच्या आगीचे धुरांडे सुरूच कचऱ्याच्या ढिगाना आगी लावून उरणच्या वेशीवर धुरांडे निर्माण केले जात आहेत. By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 15:42 IST
उरणमधील ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान रविवारी ( ५ नोव्हेंबर )ला उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2023 15:09 IST
उरणच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती, रात्रीच वाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने उरणकरांवर येणारे पाणी कपातीचे संकट दूर झाले. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 15:15 IST
उरण : करंजा बंदरातील मासळीची खरेदी-विक्री बंद, मच्छिमारांना भरवशाच्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा मुंबईतील ससून बंदरपेक्षा कमी खर्चात होणारी करंजा बंदरातील फायदेशीर मासळीची खरेदी-विक्री हमीच्या खरेदीदाराअभावी बंद झाली आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 13:36 IST
उरणकरांची तहान वाढली मात्र पाणी साठा घटला; उरणच्या पाणी कमतरतेला सिडकोचा आधार, जलस्त्रोत वाढीची प्रतीक्षा संपेना उरण मधील जलस्तोत्र वाढविण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते मात्र त्याची आजही प्रतीक्षा आहे By जगदीश तांडेलNovember 2, 2023 14:13 IST
उरण : अवजड कंटेनररुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत? जेएनपीटी बंदर,द्रोणागिरी आणि उरण मधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 12:56 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Maha Kumbh Mela 2025: : महाकुंभ मेळ्यात हृदविकाराच्या झटक्याने ११ जणांचा मृत्यू? खोटी माहिती पसरवणाऱ्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर