आपल्या मागणीसाठी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सिडको आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांना चौथ्यांदा रद्द केलेली बैठक घ्यावी लागली.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी उरण नगरपरिषदेच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.