Solid Waste Management Centre
द्रोणागिरी मध्ये सिडकोचा घनकचरा प्रकल्प उभा राहणार; सेक्टर ११ आणि ३० मध्ये भूखंड आरक्षित

सिडको परिसरातील नागरी वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

panvel uran gram panchayat result, revival for shetkari kamgar paksh, setback for bjp in uran panvel
दोन आमदार तरीही भाजपची हार; ग्रामपंचायत निकालांनी वाढवली चिंता

या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले.

Voting for Gram Panchayat in Uran
उरणमधील ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान

रविवारी ( ५ नोव्हेंबर )ला उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

Leakage water channel MIDC Uran
उरणच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती, रात्रीच वाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत

जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने उरणकरांवर येणारे पाणी कपातीचे संकट दूर झाले.

Fish trading in Karanja port
उरण : करंजा बंदरातील मासळीची खरेदी-विक्री बंद, मच्छिमारांना भरवशाच्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा

मुंबईतील ससून बंदरपेक्षा कमी खर्चात होणारी करंजा बंदरातील फायदेशीर मासळीची खरेदी-विक्री हमीच्या खरेदीदाराअभावी बंद झाली आहे.

ransai dam
उरणकरांची तहान वाढली मात्र पाणी साठा घटला; उरणच्या पाणी कमतरतेला सिडकोचा आधार, जलस्त्रोत वाढीची प्रतीक्षा संपेना

उरण मधील जलस्तोत्र वाढविण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते मात्र त्याची आजही प्रतीक्षा आहे

Roads between JNPT and Dronagiri become depots for container vehicles
उरण : अवजड कंटेनररुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत?

जेएनपीटी बंदर,द्रोणागिरी आणि उरण मधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत.

Uran players eagerly wait for the ground
उरणच्या खेळाडूंना मैदानाची एका तपापासून प्रतीक्षा

उरण तालुक्यात खेळाडूंना हक्काचे मैदान नसल्याने येथील खेळाडूंना धोकादायक रस्ते आणि अनेक प्रकारचे प्राणी व गवत असलेल्या जंगल परिसरात सकाळ…

land under 12 5 scheme of cidco
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड आरक्षणाचा दसऱ्याचा मुहूर्त सरला; आता भूखंड निश्चिती आणि नामफलकाची प्रकल्पग्रस्तांना प्रतिक्षा

आपल्या मागणीसाठी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सिडको आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांना चौथ्यांदा रद्द केलेली बैठक घ्यावी लागली.

traffic jam on khopte bridge in uran
उरण मधील खोपटे पूल आणि गव्हाण – दिघोडे रस्त्याला कोंडीचे ग्रहण, प्रवासी व सर्वसामान्यांना दररोज तासनतासांची अडवणूक

सोमवारी सायंकाळी ४ ते ७ अशी चार तास पुलावर कोंडी झाल्याने शेकडो प्रवाशांना या कोंडीत अडकून पडावे लागले होते.

संबंधित बातम्या