उरणच्या हवेच्या प्रदूषणाची मात्रा वाढली, देशात पुन्हा पहिल्या स्थानावर, मंगळवारी ए.क्यू.आय. ३४८ वर मंगळवारी पुन्हा एकदा उरणच्या हवा प्रदूषणात वाढ होऊन एअर क्वालिटी इंडेक्स (ए.क्यू.आय.) ३४८ वर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात १९६ वर… By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 13:29 IST
उरण- पनवेल मार्गावरील जेएनपीटी वसाहती समोर वाढती कोंडी सकाळ,संध्याकाळच्या रोजच्या कोंडीमुळे,विद्यार्थी व चाकरमानी त्रस्त By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2023 17:36 IST
उरण मधील सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात; अडीच किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर अखेर पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2023 17:36 IST
उरण : रेल्वेच्या नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी धुतुममधील शेतकऱ्यांचे उपोषण नेरुळ – उरण रेल्वेच्या नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2023 13:27 IST
सिडको विरोधातील जासईच्या शेतकऱ्यांच आंदोलन स्थगित ; प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून पुन्हा आश्वासन खारकोपर ते उरण रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जासई मधील प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला होता. By जगदीश तांडेलOctober 9, 2023 17:11 IST
उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना पावसाळा सरल्याने पाण्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात उन्हामुळे धूळ निर्माण झाली आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा… By लोकसत्ता टीमOctober 8, 2023 12:38 IST
जासई ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच सिडकोने चर्चेला बोलवलं, सोमवारी सिडको भवनात होणार चर्चा, साडेबारा भूखंडाचे निर्माते दिबांचे गावच योजनेविना प्रलंबित साडेबारा टक्केच्या मागणीसाठी उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाचे काम बंद करण्याचा इशारा देताच सिडकोने जासई ग्रामस्थांना सोमवारी (९ऑक्टोबर) चर्चेचं… By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 17:25 IST
“मानव जात एक आहे मग माणसा माणसात भेद का?” माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे प्रतिपादन मानव जात एक आहे, तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेद का ? असा सवाल शुक्रवारी उरणच्या जेएनपीटी… By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 13:17 IST
उरण: करंजा रस्त्याची वाट बिकट; कोंडीने नागरिक त्रस्त या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 12:18 IST
उरण – खारकोपर लोकलचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते? पुन्हा चर्चा रंगली मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी ऑगस्टमध्ये उरण खारकोपर रेल्वे मार्ग उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच… By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 15:49 IST
मच्छीमार खर्चाच्या जाळ्यात; ग्राहक महागाईच्या लाटेत! या संकटाला समुद्रातील कमी होणारी मासळींची संख्या कारणीभूत ठरू लागली आहे. By जगदीश तांडेलOctober 5, 2023 12:35 IST
उरण : अवजड कंटनेर वाहनांनी खोपटा पूल मार्ग रोखला, दोन्ही बाजूने वाहने उभी केल्याने अपघाताचा धोका खोपटे परिसरात जाणाऱ्या वाहनांना रस्ता दिसत नसल्याने त्याचप्रमाणे ही वाहने वळणावर उभी करण्यात आली असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 11:48 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण