उरण मधील पारंपारिक औषधी लाल तांदूळ (राता) खातोय भाव; दर वाढल्याने शेतकरी इतर पिकांकडून लाल तांदळाकडे वळतोय समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे लाल तांदूळ(राता) या जातीचे भात पीक घेत होते. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 16:07 IST
उरण: वायू प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडला; सर्दी- खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली मात्र याकडे स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कानाडोळा केला जात आहे. By जगदीश तांडेलOctober 18, 2023 13:32 IST
२६ ऑक्टोबरला उरण – खारकोपर लोकल धावणार? उरणकरांचे रेल्वेने मुंबई गाठण्याचे स्वप्न साकार होणार लोकलला पंतप्रधान नरेंद मोदी हे हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून खात्रीशीर वृत्त आहे. By जगदीश तांडेलOctober 17, 2023 19:08 IST
उरणमध्ये शारदोत्सवात गावदेवींचा जागर तर घरोघरी पारंपरिक घटस्थापना एकविरा देवी म्हणजे अवघ्या आगरी-कोळ्याचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 16:00 IST
उरणमधील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, उपाययोजना कागदावरच उरण शहरात सेंट मेरीज स्कूल (गणपती चौक), खिडकोळी नाका (राजपाल हॉटेल) जरीमरी मंदिर, कोटनाका, पालवी रुग्णालय त्याचप्रमाणे कामठा रस्त्यावरही वाहनांची… By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 15:44 IST
ऑक्टोबरच्या उन्हात अंगाची काहिली शमविणारे ताडगोळे उरणच्या बाजारात; आगमनाला दर चढे मात्र ताडगोळ्यांच्या आगमनाची सुरुवात असल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे १२० डझनावर पोहचली आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 14:37 IST
नवरात्रोत्सवासाठी नारळाच्या शाहळ्यांचे मुखवटे; उरणच्या नागाव मध्ये साठ वर्षाची परंपरा या मुखवट्याना रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून मागणी आहे. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 13:08 IST
उरण-पनवेल मार्गावरून एसटी सुरू करण्यासाठी बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील महिलांचे धरणे आंदोलन जो पर्यंत सिडकोचे वरिष्ठ अधिकारी पूल दुरुस्तीचे लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती जनवादी महिला… By लोकसत्ता टीमUpdated: October 12, 2023 16:03 IST
१९ कोटींच्या खर्चानंतरही मोरा – मुंबई जलप्रवाशांना पार करावी लागणार अडथळ्यांची शर्यत निधी केवळ जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी; जून २०२४ ला काम पूर्ण होणार By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 14:21 IST
उरणच्या हवेच्या प्रदूषणाची मात्रा वाढली, देशात पुन्हा पहिल्या स्थानावर, मंगळवारी ए.क्यू.आय. ३४८ वर मंगळवारी पुन्हा एकदा उरणच्या हवा प्रदूषणात वाढ होऊन एअर क्वालिटी इंडेक्स (ए.क्यू.आय.) ३४८ वर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात १९६ वर… By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 13:29 IST
उरण- पनवेल मार्गावरील जेएनपीटी वसाहती समोर वाढती कोंडी सकाळ,संध्याकाळच्या रोजच्या कोंडीमुळे,विद्यार्थी व चाकरमानी त्रस्त By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2023 17:36 IST
उरण मधील सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात; अडीच किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर अखेर पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2023 17:36 IST
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य
Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा अन् Greeting cards
9 Kitchen Jugaad : गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
9 आजपासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; बुधाचे राशी परिवर्तन देणार पगारवाढ अन् सौभाग्याचे सुख
12 ७४ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य काय? वर्षातील ३०० दिवस खातात ‘हे’ सुपरफूड…
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
NIT Calicut : ‘गोडसेचा अभिमान आहे’ म्हणणाऱ्या प्राध्यापिकेची डीन म्हणून नियुक्ती; NIT कालिकत येथील प्रकारानंतर काँग्रेस आक्रमक
Shashi Tharoor : काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहांबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले, “माझ्याच पक्षातले लोक मला…”
आता तर हद्दच पार केली! लग्नाच्या जेवणात तरुणानं केला किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून लग्नामध्ये जेवण्याआधी १०० वेळा विचार कराल