landslide daur nagar near uran city residents evacuated
उरणच्या डाऊर नगर जवळ दरड कोसळली; प्रशासन सज्ज, नागरिकांना स्थलांतरीत करणार

या घटनेची उरणच्या तहसीलदारानी पाहणी केली असून सुरक्षेच्या कारणास्तव येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

flood, snakes, Chirner, Uran taluka
उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत.

chirner village
उरण: चिरनेर गावाला पुराचा फटका, ३५० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले

गावातील नैसर्गिक नाले व प्रवाह बंद केल्याने दरवर्षी चिरनेर मध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या