भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना मार्च महिन्यात कोकण भवन येथील कोकण नगररचना विभागाकडे शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात २५ हजार हरकती व सूचना नोंदविल्या होत्या. By लोकसत्ता टीमDecember 12, 2024 14:27 IST
रांजणपाडा रेल्वे स्थानकाच्या नावात बदल, उरण, नेरुळ, बेलापूर रेल्वेमार्गावरील रांजणपाडाऐवजी शेमटीखार रेल्वे विभागाकडून रांजणपाडा स्थानकाच्या नाम फलकात बदल करण्यात आला असून आता या स्थानकावर शेमटीखार असे फलक बसविण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 11, 2024 13:46 IST
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी खोपटा पूल ते कोप्रोली मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न आता लवकरच दूर होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2024 13:33 IST
करंजा रेवस सागरी पूल मार्गिकेला ग्रामस्थांचा आक्षेप, १९८० च्या नियोजन आराखड्यानुसार जोड मार्गिका देण्याची मागणी करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे By लोकसत्ता टीमDecember 6, 2024 10:32 IST
करंजातून निर्यात होणाऱ्या शेवंड आणि खेकड्यांची दरवाढ, शेवंड २ हजार तर खेकडा २ हजार ६०० रुपये किलो उरणच्या करंजा बंदरात पकडण्यात आलेल्या शेवंडी आणि खेकड्यांना जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे यांच्या दरात वाढ झाली आहे. By जगदीश तांडेलDecember 5, 2024 10:34 IST
राहत्या घरांचे भवितव्य काय? उरण, पनवेल आणि पेणमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल सिडकोच्या नैनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या घरांचे काय होणार, नवीन सरकार सूचना घेणार का असा सवाल शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2024 12:00 IST
समुद्राच्या ओहटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास गाळात सेवा पाच तास बंद राहणार असल्याने प्रवासी त्रस्त अटल सेतू व उरण ते नेरुळ लोकलमुळे मोरा – मुंबई जलवाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 3, 2024 10:59 IST
उरण : सिडकोच्या सागरी महामार्गावर खड्डे, जड वाहतुकीमुळे खोपटे पूल चौकात अपघाताची शक्यता सिडकोच्या द्रोणागिरी ते पागोटे या सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती मे २०२४ मध्ये करण्यात आली… By लोकसत्ता टीमNovember 30, 2024 15:35 IST
रब्बी हंगामात कडधान्यांची लागवड; उरणमध्ये वाल, चवळी, हरभरा, मूग पिकांची लगबग शेतशिवारातील जमिनीत रब्बी हंगामातील कडधान्य पिकांना जितका हवा तितका ओलावा असल्याने या भागातील शेतशिवारातील कडधान्य पिके मोठ्या जोमाने बहरतात. By लोकसत्ता टीमNovember 30, 2024 14:33 IST
विमानतळबाधितांच्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण, सरकार आणि सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष नवी मुंबई विमानतळ बाधितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी सिडको कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण झाले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 29, 2024 13:43 IST
महेश बालदी यांनी पुन्हा जिंकले उरणच रण, मात्र नवख्या प्रीतम म्हात्रे यांचीही निकराची झुंज शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत उरण विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आ. महेश बालदी यांनी पुन्हा एकदा उरणचे रण जिंकले आहे. By जगदीश तांडेलNovember 26, 2024 12:33 IST
उरणच्या उमेदवारांना क्रीडांगण सुविधांचा विसर, मतदारसंघात खेळाच्या मैदानांचा अभाव एक विकसनशील मतदारसंघ म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात खेळाच्या मैदानाचा अभाव आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2024 16:07 IST
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
२६ फेब्रुवारी राशिभविष्य: आज शिव-पार्वती कोणत्या राशींवर होणार प्रसन्न? कोण पूर्ण करेल जोडीदाराचा हट्ट तर कोणाचे राहील कामावर वर्चस्व
Astrology : ‘या’ पाच राशी आहेत शिवच्या अतिशय प्रिय, महादेवाच्या कृपेने आयुष्यात कमावतात खूप पैसा- धन संपत्ती
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल
9 Kitchen Jugaad : गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारण्याचा विचार करणार नाही; महिलेला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून सुचली भन्नाट कल्पना! वर्गाचे केले ‘या’ खास गोष्टीत रूपांतर; पाहा VIDEO
Virat Kohli Coach Video: विराटच्या बालपणीच्या कोचने कोहलीचा फोन येताच थांबवली लाईव्ह मुलाखत अन्…; शतकानंतर केलेला कॉल, पाहा VIDEO