Page 2 of उर्मिला मातोंडकर News
अवधूत गुप्ते हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी दिलेले उत्तर सध्या चांगलेच चर्चेत आहे.
लैंगिक अत्याचाराविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी राजधानी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर आपलं आंदोलन सुरू केलं आहे. त्यावर उर्मिला मातोंडकरांनी प्रतिक्रिया दिली.
उर्मिला मातोंडकरांच्या वाढदिवशी पतीने केलेली खास पोस्ट चर्चेत
उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस, याचबाबत तिच्या खासगी आयुष्यामधील एक प्रसंग आपण जाणून घेणार आहोत
अभिनेत्रा उर्मिला मातोंडकर या शेवटच्या टप्प्यात जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
‘तिवारी’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन सौरभ वर्मा करणार आहे.
या सीरिजच्या माध्यमातून उर्मिला पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.
उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल मोहसिन अख्तरसोबत लग्न केले.
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथिनिमित्त केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले पती आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशाप्रकारे पाठिंबा देतात याबाबत खुलासा केला आहे.
उर्मिला मातोंडकरचा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘चायना गेट’ या चित्रपटात हे गाणं होतं.