उर्वशी रौतेला

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जन्म २५ फेब्रुवारी १९९४ रोजी हरिद्वारमध्ये झाला होता. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, कोटद्वार आणि दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकमध्ये रौतेलाला वयाच्या १५ व्या वर्षी पहिला ब्रेक मिळाला होता. तिने मिस टीन इंडिया २००९ चे विजेतेपद देखील पटकावले होते. लॅक्मे फॅशन वीकसाठी ती मॉडेल म्हणून शो स्टॉपर होती आणि अॅमेझॉन फॅशन वीक, बॉम्बे फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला होता. तिने २०१३मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानूप्रिया’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली आहे. Read More
उर्वशी रौतेला आणि नंदमुरी बालकृष्ण
9 Photos
Photos : ‘डबिडी डिबिडी’ फेम उर्वशी रौतेलाच्या ‘डाकू महाराज’ चित्रपटाच्या रिलीज इव्टेंटमधील फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा…

नंदामुरारी बालकृष्ण आणि उर्वशीच्या नृत्याला काही प्रमाणात लोकांनी ट्रोलही केले आहे. (सर्व फोटो साभार- उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम)

‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ती स्वतः एक डेटिंग अ‍ॅप वापरत असून तिने याच अ‍ॅपवर बॉलीवूडमधील दोन बड्या अभिनेत्यांच प्रोफाईल पाहिल आहे…

Top 10 most popular Indians on Instagram
11 Photos
पंतप्रधान मोदी, विराट कोहली ते श्रद्धा कपूर; इंस्टाग्रामवरील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीयांची यादी, आहेत ‘इतके’ फॉलोअर्स

Top 10 most popular Indians on Instagram : सेलिब्रिटी ते राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ते अगदी सर्वसामान्य नागरिक सर्वाना आता…

Urvashi Rautela on bathroom Video
बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उर्वशी रौतेला मॅनेजरवर संतापली; म्हणाली, “मी लगेच…”

Urvashi Rautela Viral Video: बाथरूममधील व्हायरल व्हिडीओबद्दल मॅनेजरला काय म्हणाली उर्वशी रौतेला?

Urvashi Rautela bathroom Video Viral
उर्वशी रौतेलाचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “असे पब्लिसिटी स्टंट…”

Urvashi Rautela Viral Video: उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ

urvashi rautela
उर्वशी रौतेलाचा शूटिंगदरम्यान झाला अपघात; तातडीने इस्पितळात केले भरती

हैदराबादमध्ये चाललेल्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला असून तिला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर तिला तातडीने इस्पितळात दाखल केले आहे.

Indias highest paid actress Urvashi Rautela charges 1 crore for 1 minute
एका मिनिटासाठी १ कोटी मानधन घेणारी भारतातील ‘ही’ पहिलीच अभिनेत्री; दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रालाही यात टाकले मागे

आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते.

Urvashi Rautela said that Sushmita Sen told her that she can't participate in Miss Universe 2012
सुश्मिता सेनने उर्वशी रौतेलाला ‘मिस युनिव्हर्स’ मध्ये सहभागी होण्यास केलेली मनाई, अभिनेत्री दावा करत म्हणाली…

‘मिस युनिव्हर्स’ २०१२ मध्ये उर्वशी रौतेला सहभाग घेऊ शकली नाही.

urvashi rautela answer on marrying rishabh pant
“ऋषभ पंत तुला आनंदी ठेवेल, त्याच्याशी लग्न…”, उर्वशी रौतेलाचं ‘त्या’ प्रश्नावर दोन शब्दांत उत्तर; म्हणाली…

उर्वशी रौतेलाला विचारण्यात आला ऋषभ पंतशी लग्न करण्याबाबत प्रश्न, तिने दोन शब्दांत दिलं उत्तर

bollywood actress urvashi rautel join politics she said i got ticket
Video: “मला तिकिट मिळालं आहे”, बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रीचा निवडणुकीआधी मोठा दावा; राजकारणात करणार एन्ट्री? म्हणाली…

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार राजकारणात एन्ट्री!

Titeekshaa Tawde husband Siddharth Bodke work with bollywood actress urvashi rautela video viral
तितीक्षा तावडेचा पती बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार, सिद्धार्थ बोडकेचा व्हिडीओ आला समोर

बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सिद्धार्थ बोडकेबरोबरचा व्हिडीओ केला शेअर

urvashi rautela cuts 24 carat real gold plated cake on her birthday
उर्वशी रौतेलाने वाढदिवसाच्या दिवशी कापला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक; किंमत तब्बल…

उर्वशीच्या वाढदिवसाच्या पार्टीत रंगली केकची चर्चा; अभिनेत्रीने कापला सोन्याने बनविलेला केक

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या