अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काबाबत आक्रमक धोरणांमुळे मंगळवारच्या सत्रात रुपयाने डॉलरच्या तुलनेत मोठी घसरगुंडी दर्शविली.
अमेरिकी चलनाची वाढती मजबुती आणि परदेशी गुंतवणुकीचे मोठ्या प्रमाणात देशाबाहेर सुरू असलेल्या गमनापुढे रुपयाचा प्रतिकार अपयशी ठरला असून, शुक्रवारच्या सत्रात…