Page 3 of अमेरिकन डॉलर News
अमेरिकेकडे एक जूनपर्यंत किंवा त्यानंतरच्या काही आठवडय़ांत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठीचा रोख निधी संपुष्टात येऊ शकतो.
ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलरची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती.
अमेरिकेत आतापर्यंत १६३ भारतीय कंपन्यांनी ४० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.
नजर चूकवून कोणीतरी फिर्यादी रितेश शहा यांची बॅग लांबविली.
डॉलरमध्ये कमावण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. मग जीव गेला तरी बेहत्तर! आणि खरोखरच जीव जातात… तरीही डॉलर्सचं वेड…
देशाने ‘गतिशील आणि प्रतिसादात्मक’ परदेशी व्यापार धोरणाचा अंगिकार केला आहे. ज्यामुळे २०३० पर्यंत देशातून वस्तू निर्यात २ लाख कोटी डॉलरवर…
१३ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी १०.४१ अब्ज डॉलरने वाढून ५७२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यानंतर परकीय गंगाजळी पाच…
एस अँड पी ग्लोबलने शिफारस केलेल्या बहुतांश कंपन्यांना परदेशातून मोठय़ा प्रमाणावर महसूल प्राप्त होतो.
मागील काही दिपसांपासून जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८१.६० अशी पातळी गाठल्याने विकासदरही खालावेल, पण या आकड्यांच्या पलीकडल्या जाणिवांचे काय? राजकारणाला जनतेचे प्रश्न दिसत आहेत…
भारतीय चलनाचे मूल्य आज प्रति डॉलर ७९.३७ रुपये झाले आहे. शेवटी रुपया इतका का घसरला? जाणून घेऊया त्यामागची कारणे
“रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला, अशी भयंकर अवस्था सध्या आपल्या देशाची झाली आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.