बँकांमधून पुन्हा डॉलर विक्री?

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीने पुन्हा चिंता वाढविल्याने अमेरिकन चलनाची बँकांमार्फत विक्री करण्याच्या विचारात रिझव्‍‌र्ह बँक असल्याचे समजते.

रुपया चारमाही उच्चांक; प्रति डॉलर ” ६१.०४ सलग पाच व्यवहारात १३३ पैशांनी भक्कम

अमेरिकी डॉलरच्या समोर रुपयातील भक्कमता सलग पाचव्या व्यवहारातही कायम राहिली. ९ पैशांच्या वधारणेमुळे स्थानिक चलन मंगळवारी ६१.०४ पर्यंत उंचावले. परिणामी…

डॉलर-रुपया जुगलबंदी

जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी केलेल्या आशादायक वक्तव्यामुळे संबंधित देशांच्या चलनात सोमवारी तीव्र हालचाल पाहायला मिळाली.

बाजारभावनेला कलाटणी

भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’च्या कालच्या ४०० अंशांच्या उसळीत शुक्रवारी आणखी २०६ अंशांची भर इतकेच नव्हे तर, गेल्या काही दिवसातील पडझडीने दुर्मिळ…

त्रेसष्ठी!

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण मर्यादेपलिकडे जात असून सोमवारी तिला एकाच व्यवहारात ६२ ते ६३ असा मोठय़ा आपटीचा नवा तळ गवसला.

‘सेन्सेक्स’च्या घसरणीचे अष्टक व्यापार

भांडवली बाजारातील घसरण सलग आठव्या दिवशीही कायम राहिली आहे. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स १५३.१७ अंशांनी खाली येताना १९ हजारासमीप येऊन…

सार्वकालिक नीचांकासमीप पोहोचून रुपया सावरला

सकाळच्या सत्रात सार्वकालीक नीचांकासमीप पोहोचणारा रुपया बुधवारी दिवसअखेर मात्र डॉलरच्या तुलनेत ७ पैशांची वाढ होऊन ६०.४० पातळीपर्यंत सावरले. व्यवहाराच्या सुरुवातीलाच…

आषाढस्य प्रथम ‘अर्थे’

पावसाच्या कृपावृष्टीने रोमांचित होण्याचे समाधान लाभू नये असाच कालच्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा संदेश होता. उद्योगांची घबराट, रुपयाची घसरण, अमेरिकेची घुसमट…

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ६१ च्या पुढे पोहोचला

परदेशात डॉलरला मिळालेल्या बळकटीमुळे आणि वाढत्या मागणीमुळे रुपया सोमवारी ६१.२१ वर पोहचला. आत्तापर्यंत रूपयाची ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यानंतर…

रुपया साठीपार ऐतिहासिक नीचांकाला एका महिन्यांत ७ टक्क्यांनी घसरण

डॉलरच्या तुलनेत गेल्या अनेक सत्रांपासून गटांगळी खाणाऱ्या भारतीय रुपयाने बुधवारी अखेर साठीला गाठलेच. एकाच सत्रात १०६ पैशांनी घसरत स्थानिक चलन…

₹ ६०+ ज्येष्ठपदाकडे!

अमेरिकी अर्थव्यवस्थेचा ‘क्वांटिटेटिव्ह इजिंग- क्यूई’ टेकू मुदतीआधीच काढून घेण्याचे संकेत फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे दिले गेल्यानंतर जगभरातील प्रमुख चलनांनी डॉलरच्या तुलनेत गुरुवारी…

संबंधित बातम्या