रुपया ६५ खाली!

डॉलरपुढे निरंतर सुरू असलेल्या शरणागती रुपयाला गुरुवारी ६५च्या तळात घेऊन गेली. सलग सातव्या व्यवहारात रुपया आणखी ३२ पैशांनी नरमताना ६५.१०…

युरोझोनला फुटीचे ग्रहण?

युरोपातील १९ देशांचा संघ अर्थात युरोझोन एकसंधतेला आव्हान निर्माण झाले असताना, या देशांचे सामायिक चलन युरो नऊ वर्षांच्या नीचांकाला गडगडला.

१३ महिन्यांच्या तळातून रुपया उंचावला

डॉलरच्या तुलनेत गेल्या १३ महिन्यांच्या नीचांकात गेलेला रुपया मंगळवारी सावरला. सलग पाच व्यवहारांत प्रथमच २९ पैशांनी उंचावताना स्थानिक चलन ६३.३८…

घसरणीचा दबाव कायम; रुपया प्रति डॉलर ६३.६१!

बुधवारच्या चलन बाजारातील व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ६४ पर्यंत जाणाऱ्या रुपया दिवसअखेर काहीसा सावरला तरी सलग तिसऱ्या व्यवहारात त्यावर घसरणीचा दबाव…

रुपयाच्या ६२.५० तळाने धास्ती

गेल्या १० महिन्याच्या तळातील रुपयाने शुक्रवारी ६२.५० पर्यंत पोहोचून कमालीची धडकी भरविली. दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारपेक्षा ४ पैशांनी वधारत…

रुपयाला उभारी; प्रति डॉलर ६१.०५

सलग दुसऱ्या व्यवहारात ६१ च्या खालचा प्रवास नोंदविणाऱ्या रुपयाने मंगळवार अखेर मात्र तेजीचे बळ मिळविले. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन सोमवारपेक्षा…

रुपयाची १३ पैशांनी आपटी

वाढत्या महागाईविषयी भांडवली बाजाराने मोठय़ा प्रमाणात चिंता व्यक्त केली नसली तरी परकीय चलन व्यासपीठावर त्याचे परिणाम बुधवारी जाणवले. डॉलरच्या तुलनेत…

बाजार: रुपया सप्ताह नीचांकीतून बाहेर

सुरुवातीचे नुकसान भरून काढतानाच मंगळवारच्या तुलनेत एक पैशाने वधारलेल्या रुपयाने बुधवारी सप्ताह तळातून बाहेर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

बँकांमधून पुन्हा डॉलर विक्री?

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीने पुन्हा चिंता वाढविल्याने अमेरिकन चलनाची बँकांमार्फत विक्री करण्याच्या विचारात रिझव्‍‌र्ह बँक असल्याचे समजते.

रुपया चारमाही उच्चांक; प्रति डॉलर ” ६१.०४ सलग पाच व्यवहारात १३३ पैशांनी भक्कम

अमेरिकी डॉलरच्या समोर रुपयातील भक्कमता सलग पाचव्या व्यवहारातही कायम राहिली. ९ पैशांच्या वधारणेमुळे स्थानिक चलन मंगळवारी ६१.०४ पर्यंत उंचावले. परिणामी…

डॉलर-रुपया जुगलबंदी

जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी केलेल्या आशादायक वक्तव्यामुळे संबंधित देशांच्या चलनात सोमवारी तीव्र हालचाल पाहायला मिळाली.

बाजारभावनेला कलाटणी

भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’च्या कालच्या ४०० अंशांच्या उसळीत शुक्रवारी आणखी २०६ अंशांची भर इतकेच नव्हे तर, गेल्या काही दिवसातील पडझडीने दुर्मिळ…

संबंधित बातम्या