अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, शारापोव्हाची विजयी सलामी

अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने सलामीच्या सामन्याचे कोणतेही दडपण न घेता अर्जेटिनाच्या दिएनो श्वार्ट्झमन याचे आव्हान सहजपणे परतवून लावत अमेरिकन खुल्या…

जोकोव्हिच-मरे उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने?

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा थरार लवकरच सुरू होणार आहे. नोव्हाक जोकोव्हिचला अव्वल, तर रॉजर फेडररला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.…

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : अजूनी यौवनात मी.. सेरेना पाचव्यांदा विजेती

घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेतानाच त्याचे दडपण न घेता सेरेना विल्यम्स हिने पाचव्यांदा अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली.

यूएस ओपन: पेस आणि स्टेपानेक यांना पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद

जिद्द व महत्त्वाकांक्षा असेल तर ग्रँड स्लॅमच्या विजेतेपदाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही याचाच प्रत्यय भारताच्या लिअँडर पेस याने घडविला.

फेडरर, नदाल सुसाट!

जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत चौथ्या फेरीत आगेकूच केली.

सोमदेव अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून बाहेर

भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सोमदेवचा इटलीच्या आंद्रेस सिप्पी…

सानिया,पेसची आगेकूच; भूपतीला पराभवाचा धक्का

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपापल्या दुहेरी सामन्यांत विजय प्राप्त करत अमेरिकन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली,

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, फेडररची आगेकूच

विजेतेपदासाठी उत्सुक असलेला नोव्हाक जोकोव्हिच व माजी विजेता रॉजर फेडरर यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम राखली.

मारिया शारापोव्हा नव्हे मारिया ‘शुगरपोव्हा’?

आगामी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिने आपलं आडनाव ‘शुगरपोव्हा’ करण्याचा निर्णय घेतला होता.

जि झेंगच्या साथीने सानिया खेळणार

महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्त्व करणारी सानिया मिर्झा अमेरिकन खुल्या स्पर्धेत चीनच्या जि झेंगच्या साथीत खेळणार आहे. विम्बल्डन स्पर्धेत सानिया अमेरिकेच्या…

सेरेनाच सरस : सेरेनाची विजेतेपदाला गवसणी

संघर्ष तिच्या पाचवीलाच पूजलेला, कधीच टळलेला नाही, खासगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक, संघर्ष करूनच ती इथपर्यंत आली आणि संघर्षांलाच प्रेरणा…

संबंधित बातम्या