अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष News

‘सी-१७’ या अमेरिकी लष्कराच्या विमानातून टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून १०४ स्थलांतरितांना भारतात परत पाठविण्यात आले

Indian Immigrants in US : अमेरिकेनं रवाना केलेल्या भारतीयांचं मायदेशात परतल्यावर नेमकं काय होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

देश महान कोणामुळे होतो? सत्ताधाऱ्यांमुळे, उद्योगपतींमुळे, शक्तिशाली सैन्यामुळे, मजबूत अर्थव्यवस्थेमुळे? असेलही कदाचित, पण त्याचं महानपण टिकवून ठेवतात ते निर्भीड, निडर…

चीनकडून येणाऱ्या मालावरही १ फेब्रुवारीपासून १० टक्के आयातशुल्क लादण्याचा विचार करत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला असताना त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने सावध माघारीची भूमिका…

Volodymyr Zelenskyy : युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अलीकडे ‘ढ’ व्यक्तींच्या वाटेल त्या कृत्यांस धडाडी म्हणण्याची प्रथा रुजलेली दिसते. ट्रम्प यांचा पहिल्याच दिवसातील हा निर्णयधडाका धडाडी या गुणाविषयी…

‘मेक अमेरिका ग्रेट’ विजय सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक उद्याोगपती एलॉन मस्क हेही उपस्थित होते.


… पण ट्रम्प काहीही बोलू, कसेही वागू शकतात या शक्यतेमुळे काही चक्रे त्याआधीच- गेल्या दोन महिन्यांत फिरू लागली…

ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याचे जवळपास गृहित धरले आहे. पण यासाठी तांत्रिकदृष्ट्या त्यांना प्रथम डेन्मार्क आणि ‘नेटो’शी बोलावे लागेल. नैतिकदृष्ट्या…

…अमेरिकेतील या नाट्याची मौज घेतल्यानंतर आणि ‘व्हिसा’ मिळाल्यानंतर भावनिक मुद्द्यांवर अक्कल गहाण टाकायची नसते, याचेही भान भारतीयांना राखता आले तर…