उस्मानाबाद News

तुळजापूर येथील ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांनी मुंबईतून आणखी एकाला अटक केली आहे. संतोष खोत असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात…

वाह रे सरकारी आंदोलन अन वाह रे तुमचं बेगडी सरकार असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यसरकारवर प्रखर शब्दात टीकाही केली.

मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

धाराशिव जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे धाराशिव सोलार प्रकल्पासाठी राज्यात सर्वात अनुकूल जिल्हा आहे.

झेंड्याच्या कारणावरून शहरातील जुनी गल्ली भागातील दोन गटात गुरूवारी रात्री अचानक वाद झाला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने मोठा तणाव…

सामाजिक, आíथक, मानसिक बदलामुळेच महाराष्ट्रात दर ४६व्या मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शासकीय पॅकेज देण्याने आत्महत्या थांबणार नाहीत, तर…

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…

गारपीटग्रस्त शेतक-यांना भरीव व ठोस मदत देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. दोन दिवसांत मंत्रिमंडळाची तातडीची बठक बोलावून मदतीसंदर्भात निर्णय…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर सिंचन घोटाळ्याचा पुढचा अंक जनतेसमोर मांडला जाईल. केवळ अधिकाऱ्यांवर…

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव मोठय़ा प्रमाणात घसरले आहेत. सोयाबीन, ऊस, कापूस पिकांच्या भावाबद्दल सातत्याने ओरड करणारे राजकारणी कांद्याच्या कोसळत्या दराबद्दल…

मागील एक महिन्यापूर्वी किलोला पन्नाशी गाठलेल्या कांद्याचे दर गेल्या आठवडय़ापासून कोसळत आहेत. शुक्रवारी बाजारपेठेत प्रितिक्वटल कांद्याचा दर एक हजारापर्यंत खाली…

राज्यात कोठेही दरोडा पडला, की पोलीस उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पारधी पेढय़ांवर छापा टाकायचे. हे चित्र बदलण्यासाठी चंद्रकांत सावळे या पोलीस अधिकाऱ्याने…