Page 3 of उस्मानाबाद News

तुळजाभवानी मंदिरातील दगडी फरशी बसविण्याचे काम रेंगाळले

तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी मिळवून द्यावी म्हणून मंदिरातील फरशी उखडून तेथे घडविलेले दगड बसविण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. नवरात्र…

‘नर-मादी’ धबधबा ४ वर्षांनंतर अवतीर्ण!

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा तब्बल ४ वर्षांनी शनिवारी सकाळी अवतीर्ण झाला. धबधब्याचे सौंदर्य न्याहाळण्यास पर्यटकांची आता…

उजनीचे पाणी उस्मानाबादेत दाखल!

बहुप्रतिक्षित उजनी योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. उजनी जलाशयातून उस्मानाबादच्या दिशेने निघालेल्या पाण्याने १०० किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण…

दुष्काळग्रस्त गावांसाठी उस्मानाबादेत मदतनिधी उस्मानाबाद

टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील शिक्षक, ग्रामसेवकांसह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मदतनिधी देण्याचे जाहीर केले. शिक्षक प्रत्येकी एक हजार रुपये, तर अन्य…

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक फुंकर

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.

भूगर्भातील मोठय़ा आवाजाने उस्मानाबादकरांमध्ये

शहरासह जिल्हय़ातील तुळजापूर, मुरूम, लोहारा परिसरात सोमवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास जमिनीखालून मोठा आवाज झाल्याने घबराट निर्माण झाली.…

उस्मानाबादच्या उपकेंद्रासाठी ५५ एकर जागेचा मार्ग मोकळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रासाठी ५५ एकर जमिनीच्या खरेदीचा व्यवहार येत्या ३ दिवसांत होऊन ही जागा प्रशासनाच्या ताब्यात…

उस्मानाबाद पोलिसांचा विविध स्पर्धात दबदबा

पोलीस कर्तव्य मेळाव्यात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामध्ये औरंगाबाद विभागात यंदाही उस्मानाबाद पोलिसांनी आपला दबदबा कायम ठेवला. सलग पाचव्या वर्षी…

ऐन दिवाळीत ‘तेरणा’वर जप्तीची कारवाई सुरू

मराठवाडय़ातील पहिला सर्वाधिक गाळप क्षमतेचा म्हणून ओळख असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ऐन दिवाळीत जप्तीची कारवाई प्रक्रिया…

आधुनिक सावित्रीमुळे अखेर महिलांना हनुमान मंदिरात प्रवेश

तालुक्यातील बामणी येथे हनुमान मंदिरात दलित महिलांना प्रवेश न देण्याची प्रथा पाळली जात असे. परंतु अनिष्ट रुढीला झुगारून बुधवारी ग्रामपंचायत…