विकासाभिमुख नेतृत्व नसल्याने देशाची अधोगती- गडकरी

डोळस व विकासाभिमुख नेतृत्वाचा अभाव असल्यानेच जागतिक स्तरावर देशाची पिछेहाट होत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आíथक धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला…

जादूटोणा विरोधी कायद्यास गोरोबाकाका दिंडीचा पाठिंबा

अंधश्रद्धांच्या विरोधात लढा देणे, समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणे, हे तर संतकार्यच आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची…

जल्लोषात भवानीमातेच्या मंदिरात सीमोल्लंघन

नगर जिल्हय़ातील भिंगार येथून दीड महिन्यांपूर्वी चालत निघालेली पालखी रविवारी सायंकाळी ७ वाजता परंपरागत माग्रे तुळजापूरच्या उत्तरेकडील डोंगरमार्गाने शुक्रवार पेठ…

तुळजापुरात भाविकांची संख्या रोडावली

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात गुरुवारी सहाव्या माळेदिवशी शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. दुपारी १२ वाजता भक्तीमय वातावरणात धुपारती निघाली.…

राज्यात सत्तांतरासाठी सेनेची भवानीज्योत मुंबईला रवाना

शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण व्हावे, असे साकडे मराठवाडय़ातील शिवसैनिकांनी तुळजाभवानीला नवरात्रात घातले. दसरा मेळाव्याला आशीर्वाद देणारी भवानीज्योत जिल्हय़ातील पदाधिकारी व…

तुळजाभवानी दर्शनास भाविकांची मांदियाळी

भगवान श्रीकृष्णाच्या रूपातील तुळजाभवानीमाता पाचव्या माळेच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण होते. तुळजाभवानीचे महंत तुकोजीबुवा यांनी विधीवत पूजा केल्यानंतर मुरली अलंकारातील जगदंबेचे…

तुळजापुरात आई राजा उदे, उदे

आई राजा उदे, उदेच्या जयघोषात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी १२ वाजता शारदीय नवरात्रोत्सवाला तुळजापुरात घटस्थापनेने प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी तथा…

तुळजाभवानी मंदिरासमोरील मोकळ्या जागेची संचिका धूळखात!

काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हय़ात मांढरदेवी दुर्घटना घडल्यानंतर तुळजाभवानी मंदिरासमोर १०० मीटरचा परिसर मोकळे पटांगण ठेवण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, काँग्रेस…

शक्तिपीठांमध्ये आई राजा उदो उदो गजर

सर्जनशीलतेचा उत्सव म्हणजे नवरात्र. धान्यांच्या राशी शेतातून घराकडे येऊ लागतात. भूमातेच्या उदरातून नवे बीज अंकुरण्याची प्रक्रिया माहीत असणाऱ्या कृषी प्रधान…

तुळजापूर नवरात्रोत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ

शारदीय नवरात्र महोत्सवाला उद्या (शनिवारी) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. समाधानकारक पाऊस-पाण्यामुळे यात्रेसाठी भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज लक्षात घेऊन अभूतपूर्व…

‘जगदंबेचा उदो’कार

तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या भवानीज्योत तुळजापुरात मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. विदर्भातील सर्वाधिक भवानीज्योत गेल्या दोन…

तुळजाभवानी मंदिरातील दगडी फरशी बसविण्याचे काम रेंगाळले

तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी मिळवून द्यावी म्हणून मंदिरातील फरशी उखडून तेथे घडविलेले दगड बसविण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. नवरात्र…

संबंधित बातम्या