उत्तर प्रदेश News
Hema Malini : मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला होता.
Mahakumbh Stampede: सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली होती.
अयोध्या येथे एका दलित महिलेच्या विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे.
Maha Kumbh Mela Stampade : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागे काही कट कारस्थान होता का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Congress MP Rakesh Rathore Arrested : काँग्रेसचे खासदार राकेश राठोड यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेनं तेली महासंघात पदाधिकारी म्हणून काम…
पाकिस्तानी मौलवीला व्हिडीओ कॉल करणाऱ्या एकाला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली.
आता महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी घटना नेमकी कशी घडली? चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती…
Uttar Pradesh Ghaziabad Blast : या स्फोटांचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
SORRY BUBU : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेक्टर ३९ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या पोस्टर्सची चौकशी सुरू केली.
कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत कर्नाटकातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Mahakumbh VIP Arrangements: मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमेळ्यात संगम घाटावार चेंगराचेंगरी होऊन ३० लोक मृत्यूमुखी पडले. यानंतर आता व्हिआयपींसाठी केलेल्या विशेष…