Associate Sponsors
SBI

Supreme Court, Lakhimpur Kheri Violence, Lakhimpur Kheri Violence Status Report, Uttar Pradesh Government, Yogi Adityanath
“खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून प्रयत्न”, सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी प्रकरणाच्या तपासावरून सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला चांगलंच फटकारलंय. या प्रकरणात काही खास आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत…

Yogi-Adityanath-8
बबुवा, वोट भी ट्विटरही देगा… : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर सडकून टीका केलीय.

विद्यार्थीनींना स्मोर्टफोन, स्कुटी ते शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रसकडून ‘या’ घोषणांचा पाऊस

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली.

yogi Adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमस्थळी रिवॉल्व्हर घेऊन शिरला इसम, सभागृहात खळबळ!

योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमस्थळी रिवॉल्व्हर घेऊन एक व्यक्ती दाखल झाल्यामुळे या प्रकरणी ४ पोलिसांना निलंबित केलं आहे.

priyanka gandhi sweeping
योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ विधानानंतर प्रियांका गांधींनी पुन्हा हातात घेतला झाडू! म्हणाल्या, “त्यांनी फक्त…!”

सीतापूरमधील प्रियांका गांधींच्या व्हायरल फोटोवर योगी आदित्यनाथ यांनी टीका केल्यानंतर पुन्हा प्रियांका गांधींनी हातात झाडू घेतला!

priyanka gandhi viral video sitapur
“मी काहीही बिघडवणार नाहीये, मी फक्त…”; प्रियांका गांधींचा गेस्ट हाऊसमधला व्हिडीओ व्हायरल!

लखीमपूर खेरी घटनेनंतर प्रियांका गांधींनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.

yogi
योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमातून बाहेर पडताना लोक म्हणाले, “पैशांसाठी बोलावलं अन्…” व्हिडीओ व्हायरल

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही या कार्यक्रमात पैशांसाठी आलो होतो. पण…”

Shivsena Sanjay Raut To Meet Congress Rahul Gandhi Lakhimpur Case gst 9
संजय राऊत म्हणतात, “विरोधकांनी एकत्र येण्याची गरज; राहुल गांधीची घेणार भेट”

राऊत म्हणाले, “दडपशाहीविरोधात विरोधकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. म्हणूनच…”

Congress Priyanka Gandhi Lakhimpur Facebook Whatsapp Instagram Down Congress MP AAP Allegations gst 97
प्रियांका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच बंद केलं फेसबुक -व्हॉट्सअ‍ॅप! काँग्रेस खासदाराचा दावा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं.

congress-priyanka-gandhi-seen-cleaning-detention-room-after-up-police-arrest-gst-97
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर डिटेन्शन रुममध्ये प्रियंका गांधींच्या हातात झाडू

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चक्क प्रियांका गांधी या डिटेन्शन रुममध्ये झाडू घेऊन साफसफाई करताना दिसल्या.

संबंधित बातम्या