‘ईव्हीएम’बाबतच्या याचिकेवर सुनावणीची तयारी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची सुनावणी होणे गरजेचे आहे By लोकसत्ता टीमUpdated: January 20, 2022 01:15 IST
UP Election : अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर अखिलेश यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “त्यांना प्राणी आवडतात त्यामुळे..” तिकीट कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, हे परिसर आणि जनतेवर अवलंबून आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2022 14:53 IST
उत्तर प्रदेशात माजी पोलीस आयुक्तांचा भाजपामध्ये प्रवेश; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची सपाची प्रतिक्रिया कानपूरचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 16, 2022 16:22 IST
रणधुमाळी : जाहीर सभा, रोड शो यांवरील बंदीला आठवडाभर मुदतवाढ आदर्श आचारसंहितेतील तरतुदींचे आणि करोनाविषयक व्यापक मार्गदर्शक तत्त्वांचे चोखपणे पालन करावे, असेही निर्देश आयोगाने राजकीय पक्षांना दिले. By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2022 11:09 IST
Video : निवडणुकीचं तिकीट दिलं नाही म्हणून ढसाढसा रडू लागला उमेदवार; आत्महत्येचीही दिली धमकी! उत्तर प्रदेशमध्ये बसपाचे एक उमेदवार तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडतत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 17:08 IST
Video : अजब प्रचार! आंघोळ करणाऱ्या माणसालाही सोडलं नाही; भाजपा आमदाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल! भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 14, 2022 11:39 IST
“२० तारखेपर्यंत रोज एक मंत्री आणि काही आमदार…”, योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, राजीनामा देताना धरमसिंह सैनींचा इशारा! योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला असून गेल्या ४८ तासांत त्यांच्या तीन मंत्र्यांनी भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे. By प्रविण वडनेरेUpdated: January 13, 2022 17:42 IST
UP Elections 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी, प्रियांका गांधींनी केली घोषणा! उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात ४० टक्क महिला उमेदवार तर ४० टक्के तरुणांचा समावेश आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 13:15 IST
पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत आव्हाडांनी साधला मोदींवर निशाणा, म्हणाले “त्याने कधीच भविष्यवाणी…” जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 12, 2022 16:42 IST
UP Elections: २४ तासांत भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्याचा पक्षाला राम राम, मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशात ओबीसी नेते योगी आदित्यनाथ यांची साथ सोडत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 13:48 IST
उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी अमित शाह मैदानात, तब्बल १० तास चालली बैठक; योगींसह प्रमुख नेत्यांना दिले आदेश अमित शाह यांनी दिल्लीमधील पक्षाच्या कार्यालयात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 13:53 IST
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचाच पक्षाला रामराम; सपामध्ये केला प्रवेश! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा झटका बसला असून पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यानंच सपामध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 14:15 IST
Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा
“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”
शनिदेव ४ एप्रिलपासून ‘या’ राशींवर असणार मेहेरबान? शनी महाराज देऊ शकतात अपार पैसा, पाहा कोणाचं भाग्य उजळणार
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…
१७ वर्षाची असताना ४० वर्षाच्या व्यक्तीने केलेलं प्रपोज; ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली, “त्या नाटकामध्ये…”
म्यानमार, थायलंड हादरले! भूकंपामुळे ७०० जणांचा बळी, जखमींची संख्या १,६०० च्या पुढे; पाच देशांना हादरे
CSK vs RCB: “स्वार्थी, आता काय फायदा…”, सीएसके आणि धोनीला चाहत्यांनी सुनावले खडे बोल, रायडू-इरफान-रैनानेही केलं ट्रोल
Gudi Padwa 2025: पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारायची? गुढी उभारण्याची योग्य पद्धत, वेळ आणि मुहूर्त जाणून घ्या
Cesarean : सिझेरियन शस्त्रक्रियेवेळी महिलेच्या पोटात राहिली कात्री, १७ वर्षांनी उघडकीस आला धक्कादायक प्रकार