What is the Nazul land dispute in Uttar Pradesh Why opposition to BJP from the ruling MLAs on this issue
उत्तर प्रदेशात नझूल जमिनीचा वाद काय? या मुद्द्यावर सत्ताधारी आमदारांकडूनच भाजपला विरोध कशासाठी?

प्रयागराज शहरातील मोठा भाग नझूल मालमत्तेवर वसलेला आहे. त्यामुळेच यासंबंधी विधेयक संमत झाले तर सत्ताधाऱ्यांना फटका बसू शकतो असा मतप्रवाह…

kanwar yatra violence
कावड यात्रेत भोलेंचे तांडव… यात्रा भक्तीसाठी की दहशतीसाठी?

यात्रेच्या मार्गावरची मशीद पडदे लावून झाकण्याची गरज का पडते? एकीकडे पोलीस यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करत असताना दुसरीकडे तेच यात्रेकरू पोलिसांचं वाहन…

Cylinder and chicken on Raily Track
YouTuber Gulzar Sheikh: रेल्वे ट्रॅकवर सिलिंडर, जिवंत कोबंडी ठेवणाऱ्या युट्यूबर गुलझार शेखला अटक, व्हिडीओ व्हायरल

YouTuber Gulzar Sheikh: रेल्वे ट्रॅकवर दगड, सिलिंडर, कोंबडी आणि इतर वस्तू ठेवून व्हिडीओ तयार करणाऱ्या युट्यूबरला अटक करण्यात आली आहे.

stray dogs pull out man buried after assault in Agra
मृत्यूच्या संशयानंतर तरुणाला जमिनीत गाडलं; कुत्र्यांनी जमीन उकरल्यानंतर जिवंत बाहेर आला

आग्रा येथे चार जणांनी एका व्यक्तीला जबर मारहाण करून जिवंत गाडलं होतं. मात्र भटक्या कुत्र्यांनी जमीन उकरून सदर व्यक्तीला बाहेर…

Rahul gandhi stitched slippers Sultanpur
राहुल गांधींनी शिवलेल्या बुटाची किंमत ऐकूण हैराण व्हाल; दुकानदाराचं आयुष्यच बदललं

राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथील एका चप्पल दुरूस्ती करणाऱ्या दुकानात भेट दिली होती. त्यानंतर हे दुकान सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू…

In UP Horror Woman On Bike Harassed By Mob On Flooded Road
Video: भयावह! भरदिवसा तरुणांच्या जमावाने काढली महिलेची छेड; अंगावर उडवले पाणी, दुचाकी ओढून पाण्यात पाडले

Woman Harassment Video Viral : भरदिवसा महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

congress muslim mp imran masood
मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?

इम्रान मसूद पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. अनेक वर्षांपासून ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा राहिले आहेत.

anti conversion law up
लव्ह जिहादसाठी १० वर्षांची शिक्षा नव्हे, आता थेट जन्मठेपच? योगी सरकार घेणार कठोर निर्णय

चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश विधानसभेने उत्तर प्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा, २०२१ संमत केला. या कायद्यानुसार धर्मांतर हा एक दंडनीय…

CM yogi adityanath
Love Jihad Law: योगी सरकारचा ‘लव्ह जिहाद’वर आणखी कडक निर्णय; आता शिक्षेमध्ये केली वाढ

UP Love Jihad Law: उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये दुरूस्ती केली.

sp lop mata prasad pandey akhilesh yadav
काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

खिलेश यादव यांनी ब्राम्हण नेते माता प्रसाद पांडे यांची विरोधी पक्षनेतेपदी (एलओपी) निवड केली. त्यांचे काका शिवपाल सिंह यादव यांच्याऐवजी…

Teacher fell asleep in the class
Teacher fell asleep in the class : शिक्षणाचे तीन-तेरा; शिक्षिका वर्गातच झोपल्या, विद्यार्थी पुस्तकांनी हवा देत बसले

प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वर्गात मुलांना शिक्षण द्यायच्या सोडून चक्क झोपी गेल्या. त्यात कहर म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना पंख्याने हवा घालण्यास सांगितले.

supreme court hearing on kanwar yatra
Kanwar Yatra Update: “नाव सांगण्याचा कुणावर दबाव टाकता येणार नाही”, सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला सुनावलं!

कावड यात्रेच्या मार्गावरील स्टॉलधारकांना त्यांची नावं जाहीर करण्याचे आदेश उत्तर प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेश व उत्तराखंड सरकारनेही दिले होते.

संबंधित बातम्या