kawad yatra 2024 Matthew Miller US spokesperson
Kanwar Yatra वादावरून भारताला घेरण्याचा प्रयत्न, अमेरिकन प्रवक्त्याकडून पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद

Kanwar Yatra 2024 : कावड यात्रेवरून सुरू झालेला वाद एका पाकिस्तानी पत्रकाराने अमेरिकेत उपस्थित केला.

Kanwar yatra nameplate controversy
कावडयात्रा मार्गात दुकानदारांनी नेमप्लेट लावण्याच्या आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालय नक्की काय म्हणाले?

Kanwar Yatra कावडयात्रा मार्गातील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर त्यांच्या मालकांच्या नावांच्या पाट्या लावण्याचे आदेश उत्तराखंड, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश सरकारने काढले…

Buoyed by Lok Sabha strike rate Rashtriya Lok Dal RLD looks to expand UP footprint
एकेकाळी राजकीय विजनवासात गेलेला ‘रालोद’ ताकद मिळताच उत्तर प्रदेशमध्ये कसा करतोय विस्तार?

पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाट समुदायाच्या पाठिंब्यावर आपल्या राजकारणाची भिस्त ठेवणाऱ्या राष्ट्रीय लोक दलाला आता आपला राजकीय विस्तार करायचा आहे.

article about controversy over kanwar yatra
लेख : ‘कांवड’वाद शमेल; पण आव्हाने?

कांवडिया’ यात्रेदरम्यान तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या एका आदेशामुळे गेल्या आठवड्यापासून ते धार्मिक आधारावरील ‘ध्रुवीकरणा’च्या चर्चेचे केंद्र ठरले आहे.

Supreme Court On Uttar Pradesh Kawad Yatra
Kanwar Yatra Case : सर्वोच्च न्यायालयाचा उत्तर प्रदेश सरकारला धक्का; कावड मार्गावरील दुकानांवर नेमप्लेट लावण्याच्या निर्णयाला स्थगिती

उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वू कावड मार्गावरील दुकान किंवा हातगाड्यांवर संबंधित मालकाचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता.

Pradeep Agrawal BJP islam
“…तर मुसलमान होईन”, भाजपा नेत्याची फेसबुकवर ज्येष्ठ नेत्यांना धमकी

वरिष्ठ नेत्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर मी १५ दिवसांत इस्लाम स्वीकारेन, असा इशारा भाजपाच्या नेत्याने दिला आहे.

Baba Ramdev on Kanwar Yatra order
Baba Ramdev on Kanwar Yatra order: “मला अडचण नाही, मग रेहमानला…”, बाबा रामदेव यांच्याकडून हॉटेलवरील पाट्या बदलण्याचे समर्थन

Baba Ramdev on Kanwar Yatra order: उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड सरकारने दुकानांच्या पाट्यावर दुकानदाराच्या खऱ्या नावाचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर…

cIs it possible for Yogi Adityanath to change the Chief Minister of Uttar Pradesh like Haryana or Tripura due to Lok Sabha result
उत्तर प्रदेशात योगींचे भाजप पक्षांतर्गत विरोधक सक्रिय; मात्र नेतृत्वबदल कठीण?

लोकसभा निकालाने योगी आदित्यनाथ यांच्या स्थानाला धक्का बसला तरी, हरियाणा किंवा त्रिपुरासारखा मुख्यमंत्रीबदल उत्तर प्रदेशात शक्य नाही. योगी स्वत: एकाही…

Eateries on Kanwar routes across UP must display owners names Chief Minister Yogi Adityanath
हिंदू नावे धारण करुन होते मांसविक्री? योगी सरकारने सर्व खाद्यविक्रेत्यांना दिले ओळख उघड करण्याचे आदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कांवड यात्रेच्या मार्गावरील सर्वच भोजनालयांसाठी हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Javed Akhtar News
जावेद अख्तर संतापले, “जर्मनीत नाझी…”; पोलिसांनी कावड यात्रेबाबत दिलेल्या सूचनेबाबत काय म्हणाले?

उत्तर प्रदेश पोलिसांनी जे निर्देश दिले आहेत त्यावरुन जावेद अख्तर, ओवैसी यांचा संताप झाला आहे. त्यांनी पोस्ट करत या निर्णयाचा…

change in BJP narrative post-polls Lakshman to Lakhan Pasi BJP in uttar pradesh
उत्तर प्रदेशमधील खराब कामगिरीनंतर भाजपा ‘या’ दलित राजाबरोबर जोडू पाहत आहे लखनौचे नाते

आता लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर तसेच बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपाने लखनौ या शहराचा इतिहासही एका वेगळ्या नावाबरोबर जोडण्यास सुरुवात केली…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या