BJP and Hindu organisations purify school with gangajal after Kalimas taught to students In Kanpur
शाळेत विद्यार्थ्यांना ‘कलमा’ शिकवल्याचा प्रकार; भापजाने गंगाजलने शुद्ध केली शाळा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर भाजपासह इतर हिंदू संघटनांनी ही शाळा गंगाजलने साफ केली आहे.

asaduddin-owaisi on utter Pradesh bypoll
कावड यात्रेवरून असदुद्दीन ओवैसी यांची योगी सरकारवर टीका; म्हणाले, “एका धर्माला…. ”

एका धर्माचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का? असा प्रश्नही त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला विचारला आहे.

उत्तर प्रदेश: योगी आदित्यनाथ यांचे भ्रष्टाचार विरोधात कठोर पाऊल, पाच जेष्ठ अधिकाऱ्यांना केले निलंबित

उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या विभागातील हे अधिकारी आहेत.

dinesh khatik letter to amit shah
‘दलित असल्याने मला वाईट वागणूक दिली जाते’; योगींच्या मंत्रीमंडळातील नेत्याचं थेट अमित शाहांना पत्र?

आपल्या जलशक्ती विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रामध्ये केला आहे.

mathura narendra modi yogi adityanath photo
मथुरा: कचरा गाडीत योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदींचे फोटो, सफाई कर्मचाऱ्यानं गमावली नोकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचरा गाडीमध्ये घेऊन जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

man arrest
योगींनी उद्घाटन केलेल्या लखनौमधील मॉलमध्ये हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न, २० जणांवर पोलीस कारवाई

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लखनौमधील लुलू मॉलमध्ये विनापरवानगी हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या २० जणांवर…

Lucknow's Lulu Mall is in the midst of controversy
विश्लेषण : लखनऊच्या लुलू मॉलवरुन निर्माण झालेला वाद नेमका आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

लखनऊचा लुलू मॉल हा भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल असल्याचे बोलले जात आहे.

pet dog pitbull
विश्लेषण : लखनऊमध्ये पिटबुलचा मालकिणीवर जीवघेणा हल्ला; अनेक देशांमध्ये बंदी, भारतात काय आहे स्थिती? प्रीमियम स्टोरी

पिटबुलने हल्ला करत मालकिणीच्या शरीराचे तासभर लचके तोडले.

act-Checker Mohammed Zubair send to jail
अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Mohammed Zubair 14 Days Judicial Custody २०१८ च्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी जुबेर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशमध्ये अजूनही काँग्रेसचा दारुण पराभवाला तीन महिने झाले तरी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नेतृत्व नाही

विरामानंतर आता समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) हे दोन प्रमुख विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या